‘डोक्यावर परिणाम झालायं का?’ फरहान अख्तरच्या बायकोचा तो व्हिडीओ पाहून नेटीझन्सना पडलाय प्रश्न
[ad_1] मुंबई : सगळेच सेलिब्रिटी आज काल सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. तसेच यामुळे ते आपल्या चाहत्यांना आपल्या विषयी माहिती देत असतात, ज्यामुळे त्यांचे फॅन्स देखील त्यांना फॉलो करु लागतात. शिबानी दांडेकर देखील सोशल मीडियावर तशी ऍक्टिव्ह होती. परंतु आता फरहान अख्तरसोबत लग्न केल्यानंतर शिबानी दांडेकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय झाली आहे. आता एका अभिनेत्याशी…