Headlines

हृतिकच्या बहिणीला Kartik Aaryan करतोय डेट? अभिनेत्याकडून मोठा खुलासा

[ad_1] Kartik Aaryan on Relationship : झगमगत्या विश्वात आपल्या नावाचा ठसा उमटवण्यासाठी अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) मोठा खस्त खाल्ला. ‘भूल भुलैया 2’ सिनेमाच्या यशानंतर अभिनेत्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली. बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक असणारा कार्तिक खासगी आयुष्यामुळे देखील तुफान चर्चेत असतो. आतापर्यंत अनेक अभिनेत्रींसोबत अभिनेता कार्तिक आर्यनचं नाव जोडण्यात आलं आहे. पण आता चक्क…

Read More