Headlines

Shehnaaz On Marriage : सिद्धार्थच्या जाण्यानंतर शेहनाजने केला लग्नाचा प्लॅन, पाहा कोणासोबत थाटायचंय संसार

Shehnaaz Gill On Marriage : ‘देसी वाईब्स विद शेहनाज गिल’ (desi vibes with shehnaaz gill) हा शो सध्या सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरत आहे . मागील काही दिवसांपासून हा शो चांगलाच हिट होतं आहे. आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांनी या शोला हजेरी लावली आहे, मग त्यात शाहिद कपूर (shahid kapoor) , आयुष्मान खुराणा (aayushman khurana), विकी कौशल…

Read More