Shahnaz Gill Video : वाहेगुरू, वाहेगुरु…म्हणत रुममधून शहनाज गिलने काढला पळ
Shahnaz Gill Video Viral : पंजाबची कटरीना कैफ (Katrina Kaif) सोशल मीडियावरील हॉट अभिनेत्री (hot actress) शहनाज गिल (Shahnaz Gill) सध्या सर्वत्र तिचीच चर्चा आहे. अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचं (Siddharth Shukla) जेव्हा जेव्हा नाव घेतलं जातं तेव्हा आपसुकच शहनाज गिलची आठवण होते. शहनाज गिलचा मोठा चाहतावर्ग आहे. ती सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. सध्या ती दुबईमध्ये…