गरीबीमुळे धुणीभांडी करणाऱ्या दिग्गज अभिनेत्रीचा खडतर प्रवास

मुंबई : आयुष्यात काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा प्रत्येकाची असते पण आपल्या जिद्दीच्या बळावर ती इच्छा पूर्ण करणारे फार कमी असतात. अशाचं व्यक्तींपैकी एक म्हणजे बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री शशिकला (Shashikala ). आज त्या आपल्यात नाहीत.. पण त्यांच्या कामामुळे आपल्याला प्रेरणा नक्कीचं मिळेल… शशिकला यांनी गेल्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या यशस्वी करियरबद्दल अनेकांना माहिती आहे….

Read More