Headlines

Shark Tank India मधील सर्वात मोठ्या शार्कने स्वतःच्या कंपनीचा घेतला निरोप, हे आहे त्यामागील कारण

मुंबई : शार्क टँक इंडिया ‘या’ रिऍलिटी शोमधून चर्चेत आलेला अशनीर ग्रोव्हरची (Ashneer Grover) मात्र वेगळ्याच एका कारणामुळे चर्चेत आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वादाने अखेर त्याचा अंत पाहिला. ज्यामुळे त्याला स्वतःची कंपनी सोडून बाहेर पडावे लागले. प्रदीर्घ वादानंतर अखेर अशनीर ग्रोव्हरने सोमवारी राजीनामा दिला. ज्याची एकच चर्चा रंगली. सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटर…

Read More