Headlines

बस्सं झालं, मी नाचणार नाही…; असं का म्हणतोय Rohit Sharma?

मुंबई : टीम इंडियाचा खेळाडू विराट कोहलीला डान्स करताना तुम्ही पाहिलं असेल. मात्र कर्णधार रोहित शर्माला नाचताना फार कमी लोकांनी पाहिलं असेल. नुकताच विराटचा एक भांगडा करतानाचा व्हिडियोही व्हायरल झाला होता. तर त्यानंतर आता रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये रोहित मी नाचणार नाही असं म्हणतोय. आयपीएलची टीम मुंबई इंडियन्सने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हा…

Read More