Share Market : 1 एप्रिलपासून बंद होणार Demat Account, जाणून घ्या या मागील कारण
[ad_1] मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असाल आणि तुमचे डीमॅट खाते किंवा ट्रेडिंग खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. जर तुम्ही तुमचे केवायसी अजून अपडेट केले नसेल, तर ते 31 मार्चपर्यंत अपडेट करा. अन्यथा तुमचे खाते बंद केले जाऊ…