Headlines

Shardul Thakur: लॉर्ड नाही तर शार्दूलचं ‘हे’ आहे निकनेम; रोहित शर्माने केला मोठा खुलासा

Shardul Thakur New Nickname : न्यूझीलंडविरूद्धची (IND vs NZ) वनडे सीरिज जिंकल्यानंतर रोहित शर्माने मान्य केलं की, ऑस्ट्रेलियाविरूद्ध पुढच्या महिन्यात होणारी चार सामन्यांची टेस्ट सीरिज सोपी नसणार आहे. मात्र नंबर 1 टेस्ट टीम असणाऱ्या ऑस्ट्रेलियाशी (IND vs Aus) मुकाबला करण्यासाठी भारत टीम पूर्णपणे तयार आहे. दरम्यान वनडे सीरिज जिंकल्यानंतर लॉर्ड शार्दुलबाबत (Shardul Thakur) रोहित शर्माने…

Read More

तुला समजत नाहीये का…? पुन्हा एकदा भर मैदानात Rohit Sharma चा रूद्र अवतार, लॉर्ड शार्दुलवर संतापला कर्णधार

India vs New Zealand: टीम इंडिया सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे. श्रीलंकेनंतर आता न्यूझीलंडविरूद्धची सीरिज देखील टीम इंडियाने स्वतःच्या खिशात घातली आहे. न्यूझीलंडविरूद्ध मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) गोलंदाजांनी कमाल करत विजय मिळवून दिला. यावेळी भारताचा लॉर्ड शार्दुल म्हणजेच शार्दूल ठाकूर (Shardul Thakur) विजयाचा खरा शिल्पकार ठरला. मात्र या सामन्यात शार्दुलसोबत…

Read More

विराटने हळूच येऊन मला सांगितलं…; विजयानंतर Shardul Thakur चा कोहलीबाबत मोठा खुलासा

IND vs NZ: भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये सध्या वनडे सिरीज सुरु असून बुधवारी झालेल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 12 विकेट्सने पराभव (India Beat new zealand) केला. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियममध्ये खेळला गेलेला हा सामना खूप रोमांचक झाला. एका क्षणी भारताचा पराभव होणार असं वाटत असतानाच शार्दुल ठाकुर (Shardul Thakur) ने चलाखी दाखवत शेवटची…

Read More

‘भावा तुझ्यासोबत राजकारण होतंय…’ टीम इंडियात फूट? Shardul Thakur बीसीसीआयविरोधात आक्रमक?

Shardul Thakur vs BCCI : टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशाविरूद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) बेंचवर बसवण्यात आलं आहे. दरम्यान यावरून शार्दूल ठाकूरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त…

Read More

टीम इंडियाचा ‘हा’ स्टार खेळाडू अडकणार लग्नबंधनात!

IND VS BAN : टीम इंडिया सध्या बांगलादेशविरूद्घ (India vs Bangladesh) दोन सामन्यांची टेस्ट सामना खेळतेय. या सामन्यात टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतलीय. या सामन्याचे नेतृत्व रोहित शर्माच्या अनुपस्थित के एल राहूल (KL Rahul) करतोय. त्यात राहूलच्या लग्नाच्या चर्चा देखील रंगल्या आहेत. असे असताना आता टीम इंडियाचा आणखीण एक खेळाडू लवकरच लग्नगाठ बांधणार आहे….

Read More

IND vs BAN 1st Test: केएल राहुलने स्वत:चा गेम केला, आऊट झाला म्हणून रागाच्या भरात असं काही तरी केलं | Video Viral

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban 1st test) यांच्यात आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पहिला कसोटी सामना खेळला जात आहे. चट्टोग्रामच्या जहूर अहमद स्टेडियमवर सुरू झालेल्या या सामन्यात भारतीय संघाचा कार्यवाहक कर्णधार केएल राहुल (KL Rahul) स्वस्तात बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. विकेट गमावल्यानंतर तो स्वतः खूप निराश दिसला आणि रागाच्या…

Read More

IND vs BAN: टीम इंडियाला मोठा झटका, व्हिसा न मिळाल्याने ‘हा’ खेळाडू अजूनही भारतातच!

India vs Bangladesh 1st Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील (BAN vs IND) चितगावच्या जहूर अहमद चौधरी स्टेडियमवर उद्यापासून (14 डिसेंबर) मालिकेतील पहिला सामन्याला सुरूवात होणार आहे. वन डे मालिकेत भारतीय संघ 2-1 ने पराभूत झाला. कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वी संघ खेळाडूंच्या दुखापतींच्या समस्यांशी झुंजत आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिली कसोटी खेळू शकणार नाही….

Read More

IND vs BAN: टीम इंडियाला ‘जोर का झटका’; कॅप्टन रोहित शर्मा संघातून आऊट, नवा संघ जाहीर!

India’s squad for Bangladesh Tests: वनडे सिरीजमध्ये पराभवाची नामुष्की ओढवल्यानंतर आता भारत आणि बांग्लादेश (IND vs BAN Test series) यांच्या टेस्ट सिरीज खेळली जाणार आहे. रोहित शर्मा (Rohit Sharma) पहिल्या कसोटीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे आता केएल राहुल (KL Rahul) नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माच्या जागी अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) यांची बदली करण्यात आली आहे….

Read More

IND vs NZ : चहलच्या सँडविचवर तुटून पडले Shardul Thakur आणि सिराज; पाहा VIDEO

IND vs NZ 2nd T20: भारत आणि न्यूझीलंडमधील (IND vs NZ) दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये (IND vs NZ 2nd T20) भारताने 65 धावांनी विजय मिळवला. भारताकडून सुर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) वादळी शतकाच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकात 192 रन्सचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे न्यूझीलंडचा खेळाडू 126 रन्सवर गारद झाले. या सामन्यात प्रथम टॉस…

Read More

T20 World Cup 2022 : बॅटिंग जोरदार-बॉलिंग धारधार, तरीही Shardul Thakur ला डच्चू

मुंबई : बीसीसीआयने (Bcci) टी 20 वर्ल्ड कप 2022 साठी (T20 World Cup 2022) भारतीय संघाची घोषणा केली आहे. बीसीसीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. बीसीसीआयने संघात एकूण 18 जणांचा समावेश केलाय. यापैकी 3 जणांना राखीव खेळाडू म्हणून संधी देण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयने मुंबईकर शार्दुल ठाकूरला यंदाही वर्ल्ड कपसाठी संधी दिलेली नाही. त्यामुळे…

Read More