Headlines

Sharad Pawar : ‘मागील 15 दिवसांत अचानक…’, बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात…

Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट…

Read More

vivek agnihotri has criticized sharad pawars statement about the muslim community

दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री गेल्या काही दिवसांपासून त्याच्या वक्तव्यांमुळे चर्चेत आले आहेत. त्यांना ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटामुळे प्रसिद्धी मिळाली. त्यांनी काश्मिरी पंडितांची व्यथा या चित्रपटाद्वारे लोकांपर्यंत पोहण्याचा प्रयत्न केला. या चित्रपटाला देशभरातून पाठिंबा मिळाला. करोना काळ असूनही या चित्रपटाने तगडी कमाई केली. ‘काश्मीर फाईल्स’च्या प्रदर्शनानंतर विवेक अग्निहोत्री यांच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली. विवेक सोशल…

Read More

“…याचा अर्थ राऊतांचा कार्यक्रम संपलाय” शरद पवारांच्या मौनावरून बंडखोर आमदार संजय शिरसाटांचं मोठं विधान | rebel MLA sanjay shirsat on sharad pawar silence after sanjay raut arrested rmm 97

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे बंडखोर आमदार…

Read More