Headlines

…ती बँकच अस्तित्वात नाही, शरद पवारांचा शिंदे-फडणवीस सरकारबाबत मोठा खुलासा; म्हणाले “हे तर लबाडाच्या घरचं आवतण” | sharad pawar criticized shinde bjp government over bhu vikas bank farmer loan waiver ssa 97

[ad_1] भू-विकास बँकेचे कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना ९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. तसेच, भू-विकास बँकेकडून सरकारला येणे असलेल्या रकमेमध्ये समायोजित करण्यास सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिली होती. त्यावरून आता भू-विकास बँकेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी शिंदे-भाजपा सरकारची पोलखोल केली आहे. शरद पवारांनी पुरंदर येथे शेतकऱ्यांनी संवाद साधला….

Read More

sharad pawar on central government over farmers issue ssa 97

[ad_1] देशाची आणि राज्याची ज्यांच्याकडे सूत्रे आहेत. त्यांनी ग्रामीण भागातील लोकांच्या हिताची जपणूक करण्यासाठी काही ठोस पावलं उचलण्याची गरज आहे. मात्र, ती टाकण्याची त्यांची तयारी दिसत नाही. माझ्याकडे केंद्राची जबाबदारी होती, तेव्हा तीन महिन्यांच्या आत ७२ हजारो कोटींचे कर्ज माफ केलं होतं, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं. शरद पवार यांनी पुरंदर तालुक्यातील…

Read More

chhagan bhujbal name savitribai phule pune university say sharad pawar ssa 97

[ad_1] माझे शिक्षण पुणे विद्यापीठात झाले. त्या संस्थेला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ नाव देण्यासाठी छगन भुजबळ यांनी महत्वाची कामगिरी बजावली. सावित्रीबाई, महात्मा फुलेंचा विचार हाच महाराष्ट्र आणि देशाचा आहे. हेच विचार ऐक्यासाठी, आधुनिकतेसाठी उपयोगी पडेल, हे समजून छगन भुजबळांनी काम केलं, असे गौरवोद्गार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काढले. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन…

Read More

andheri east by poll election sharad pawar ncp support shivsena uddhav thackeray ssa 97

[ad_1] अंधेरी ( पूर्व ) विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. अंधेरी (पूर्व) येथील शिवसेना आमदार रमेश लटके यांचे १२ मे रोजी निधन झाल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना विरुद्ध भाजपा यांच्यात थेट ‘सामना’ या ठिकाणी होणार आहे. त्यात शिवसेनेचा मित्रपक्ष असलेला राष्ट्रवादी काँग्रेस कोणाला पाठिंबा देणार? अशी चर्चा सुरु होती. यावर…

Read More

Atul Bhatkhalkar demand sharad pawar inquiry over patrachawl case ssa 97

[ad_1] पत्राचाळीतील १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहारात शिवसेना खासदार संजय राऊत यांचा सुरूवातीपासून सहभाग असल्याचा दावा सक्तवसुली संचालनालयाने ( ईडी ) केला आहे. याप्रकरणी ईडीने नुकतेच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्राचाळीच्या पुनविर्कासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री आणि तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यामध्ये संजय राऊत, म्हाडा अधिकारी व अन्य सहभागी…

Read More

‘आम्हीही तेच म्हणत होतो, हे जाणते राजे नाहीत, हे तर….’; शरद पवारांच्या एंट्रीला लावलेल्या ‘त्या’ गाण्यावरुन अतुल भातखळकरांचा टोला

[ad_1] दिल्लीतील तालकटोरा स्टेडियममध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आठवे राष्ट्रीय संमेलन पार पडले. या संमेलनात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एंट्रीला कार्यकर्त्यांनी ‘जोधा अकबर’ या बॉलिवूड चित्रपटातील ‘अज़ीम-ओ-शान शहंशाह’ हे गाणं लावलं होतं. त्यावरुन भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला आहे. ‘शरद पवार जाणते राजे नसून मुघल शहेनशाह आहेत. साडे-तीन जिल्ह्यांचे अज़ीम-ओ-शान शहंशाह आहेत’, अशी…

Read More

bjp attacks ncp leader sharad pawar over ncp convention song azeem o shaan shehenshah ssa 97

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ८ वे राष्ट्रीय अधिवेशन दिल्लीत पार पडले. या अधिवेशनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे देशभरातील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते. या अधिवेशनात लावण्यात आलेल्या एका गाण्यावरून भाजपाने राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. तसेच, राज्यात महाराजांच्या नावाने राजकारण करायचं आणि गुणगान मात्र शहंशाहचे, असा टोलाही भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना लगावला आहे. राष्ट्रवादीच्या अधिवेशनात अज़ीम-ओ-शान शहंशाह…

Read More