Headlines

बोल्डनेसच्या बाबतीत या अभिनेत्याने अभिनेत्रींनाही टाकलं मागे, पाहा फोटो

[ad_1] मुंबई : सिनेसृष्टीतील एक्टर आपली टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करण्यासाठी कायम चर्चेत असतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्याबद्दल सांगणार आहोत. ज्याचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. या फोटोत तो त्याची टोन्ड बॉडी फ्लॉन्ट करतोय. या बाबतीत तो मोठ-मोठ्या अभिनेत्रींनाही मागे टाकताना दिसत आहे.  अवघ्या काही वेळातच हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More