Headlines

एकांतात आलिया कोणाला भेटत होती, व्हिडीओ होतोय व्हायरल…

मुंबई : अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्या नात्यानं बॉलिवूड गाजवलं असं म्हणायला हरकत नाही. आता तर म्हणे त्यांची लग्नाची घटिकाही जवळच आली आहे. पण, त्यातच आलियाचा एक अतिशय रोमँटिक व्हिडीओ समोर आल्यामुळे पाहणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नजर रोखून आलिया कोणाच्या प्रेमात इतकी आकंठ बुडालीये, हाच प्रश्न चाहते करत आहेत. कारण, तिच्यासोबत दिसणारा तो…

Read More