IND vs PAK फायनलची वाट पाहतोय ‘हा’ दिग्गज क्रिक्रेटर

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेला टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup) आता अंतिम टप्प्यात पोहोचलाय. काल रविवारीच सुपर 12 चे सर्व सामने पार पडले आहेत. आता भारत, पाकिस्तान, न्युझीलंड आणि इंग्लंडमध्ये सेमी फायनलची (Semi final) लढत येत्या बुधवारपासून सुरु होणार आहे. या सामन्यापुर्वी ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडूला भारत-पाकिस्तान (IND vs PAK) फायनल सामन्याची उत्सुकता लागली आहे….

Read More

भरमैदानात असिस्टंट कोचकडून ऋषभ पंतची शाळा, पाहा व्हिडीओ

मुंबई : दिल्ली विरुद्ध राजस्थान झालेल्या सामन्यात मोठा राडा पाहायला मिळाला. ऋषभ पंतने अंपायरचा निर्णय पंतला न पटल्याने खेळाडूंना मैदान सोडण्यासाठी सांगितलं. त्यावरून मैदानात हायव्होल्टेज ड्रामा रंगला. यामध्ये अखेर असिस्टंट कोच शेन वॉटसन यांना पडावं लागलं. सगळ्यांसमोर शेन वॉट्सन यांनी ऋषभ पंतला झापलं. शेन वॉटसन पंतला ओरडताना दिसले. त्यांनी या सगळ्या प्रकरणात मध्यस्ती केली. वॉटसन…

Read More