Headlines

स्टार खेळाडूची पडली विकेट, लग्नाचे फोटो व्हायरल

Pakistan Cricketer Shan Masood Wife: पाकिस्तानचा स्टार खेळाडू लग्नबंधनात अडकला आहे. या लग्नाचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या लग्नाला पाकिस्तानचे माजी खेळाडू (Shan Masood Marriage) आणि नियमित खेळाडू उपस्थित होते.यामध्ये शाहिद आफ्रिदी आणि शादाब खान यांचा समावेश होता. दरम्यान या स्टार खेळाडूचे गेल्या आठड्याभरापासून लग्नाचे कार्यक्रम सुरु आहेत. या लग्नाची क्रिकेट वर्तुळात…

Read More