Headlines

“बाळासाहेबांच्या विचाराचं सोनं लुटण्याचा अधिकार फक्त आम्हालाच, कारण…”, मंत्री शंभुराज देसाईंचं वक्तव्य | Shambhuraje Desai say only Eknath Shinde group of Shivsena have rights on Hindutva thought of Balasaheb Thackeray

[ad_1] राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाचं सोन लुटण्याचा अधिकार आम्हालाच असल्याचं वक्तव्य केलं आहे. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचं ऐकल्यामुळेच शिवसेनेची, विशेषतः उद्धव ठाकरे गटाची आज ही अवस्था झाली आहे, अशी टीका केली. मंत्री देसाई आज (२१ सप्टेंबर) पंढरपूर येथे शिवसेनेतील शिंदे गटाच्या हिंदू गर्व…

Read More