Headlines

अभिनेत्याचे वादग्रस्त रेप सीन, 80 पेक्षा जास्त चित्रपटांमुळे भोगावे लागले परिणाम

[ad_1] मुंबई : अभिनेते शक्ती कपूर यांनी 600 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. शक्ती कपूर यांनी  त्यांच्या कार्यकाळात सर्वात जास्त चित्रपटांमध्ये खलनायकाच्या भूमिका बजावल्या. अखेर बॉलिवूडमध्ये त्यांची ओळख खलनायक म्हणूनचं राहिली.  तर 80 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये त्यांनी  रेप सीन दिले. रेप सीनमुळे ते अनेकदा वादाच्या भोवऱ्यात देखील अडकले.  एक दिवस शक्ती कपूर त्यांचा चित्रपट…

Read More