रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान

Ranbir Kapoor and Shah Rukh Khan: बॉलीवूडमध्ये मैत्री ही अनेकदा पाहायला मिळते. अभिनेते आणि अभिनेत्री मैत्रीसाठी अनेकदा त्याग करतानाही दिसतात. कधी आर्थिक मदत तर कधी चित्रपटासाठी मदत करताना आपण कलाकारांना पोहतो. अशाच एका कलाकाराला मदत करणं महागात पडलं आहे. (ranbir kapoor gave title to shah rukh khans films but got flop later) हा अभिनेता आहे…

Read More

‘या’ व्यक्तीला हॉटेलच्या बंद खोलीत भेटण्याची King Khan वर का आली वेळ?

Shahrukh Khan : ‘बडे बडे देशो मैं छोटी-छोटी बातें…’ अभिनेता शाहरुख खानचा (Shahrukh Khan) हा डायलॉग चाहत्यांच्या आजही तोंडावर आहे. कोणतीही छोटी-मोठी गोष्ट घडली तर हा डायलॉग अनेक जण बोलतात. शाहरुख खानचे चाहते फक्त भारतातच नाही तर जगभरात आहेत. असंख्या चाहत्यांची संख्या असलेला किंग खान कधीही चाहत्यांना नाराज करत नाही. त्यामुळे अभिनेत्याने चाहत्यांसाठी घेतलेला निर्णय…

Read More

दिवसभरात 30 कप ब्लॅक कॉफी आणि… शाहरुखची ही सवय कळल्यावर तुमचीही त्याच्याबद्दलची मतं बदलतील

मुंबई : Shahrukh Khan Lifestyle: भारतीय चित्रपट जगतामध्ये अभिनेता शाहरुख खान याच्या नावाला वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून रुपेरी पडदा गाजवणाऱ्या या अभिनेत्यानं त्याच्या कलेच्या बळावर आणि जिद्दीवर प्रचंड लोकप्रियता, श्रीमंती, चाहत्यांचं प्रेम आणि कुटुंबीयांचा आधार मिळवला. कोट्यवधींच्या मनावर राज्य करणारा शाहरुख जसं आयुष्य जगतो हे पाहता तुम्हीही तोंडात बोटं टाकाल…

Read More

एकिचं बळ; जोड्यानं अभिनेते कमावतात अरबो रुपये; शाहरुख-गौरीसह कोण मारतंय बाजी?

मुंबई : बॉलिवूड म्हणा किंवा आणखी इतर कोणतं कलाविश्वं. प्रत्येक ठिकाणी सेलिब्रिटी वर्तुळात असणाऱ्या चर्चा आणि सेलिब्रिटींच्या मानधनाचा आकडा कायमच चाहत्यांना थक्क करताना दिसतो. शाहरुख, सैफसारखे अभिनेते वैयक्तिक कमाईच्या बाबतीत बरेच पुढे आहेत. पण, ही मंडळी त्यांच्या जोडीदारासोबत जितकी कमाई करतात ती प्रचंड लक्षवेधी आहे. शाहरुखची एकट्याची कमाई, 690 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय परिमाणामुसार…

Read More