Headlines

Ooops ! चिमुरडी म्हणाली ‘Pathaan’ आवडला नाही, Shahrukh Khan ने दिलेल्या उत्तराने जिंकलं मन

Shahrukh Khan Pathaan: बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने (Shahrukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) चित्रपटातून जोरदार पुनरागमन केल्याने त्याचे चाहते प्रचंड आनंदात आहेत. ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर (Pathaan Box Office Collection) तुफान कमाई केली असून शाहरुख खानचा आतापर्यंतचा सर्वाधिक यशस्वी चित्रपट ठरला आहे. आठवडा पूर्ण झाल्यानंतरही पठाणची बॉक्स ऑफिसवर घोडदौड कायम असून 400 कोटींचा टप्पा पार करण्याच्या दिशेने वाटचाल…

Read More

रणबीरची मदत शाहरूखला नडली? असं झालं मोठं नुकसान

Ranbir Kapoor and Shah Rukh Khan: बॉलीवूडमध्ये मैत्री ही अनेकदा पाहायला मिळते. अभिनेते आणि अभिनेत्री मैत्रीसाठी अनेकदा त्याग करतानाही दिसतात. कधी आर्थिक मदत तर कधी चित्रपटासाठी मदत करताना आपण कलाकारांना पोहतो. अशाच एका कलाकाराला मदत करणं महागात पडलं आहे. (ranbir kapoor gave title to shah rukh khans films but got flop later) हा अभिनेता आहे…

Read More

शाहरुख, सलमान आणि आमिर कोणता खान किती श्रीमंत, पाहा कमाईमध्ये कोण टॉपवर?

Celebs Income: सुपरस्टार शाहरुख, सलमान आणि आमिर या खान अभिनेत्यांनी बॉलिवूडवर (Bollywood) अनेक वर्ष अधिराज्य गाजवलं आहे. या तिघांनी अनेक सुपरहिट चित्रपट (Superhit Movies) दिले. गेल्या 25 वर्षांपासून हिंदी सिनेमासृष्टीवर राज्य करणारे हे अभिनेते बॉलीवूड इंडस्ट्रीतले प्रमुख आधारस्तंभ मानले जातात. चित्रपटासाठी सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या (Richest Actor in Bollywood) यादीत या तीन अभिनेत्यांचं स्थान नेहमीच…

Read More