Headlines

एकिचं बळ; जोड्यानं अभिनेते कमावतात अरबो रुपये; शाहरुख-गौरीसह कोण मारतंय बाजी?

[ad_1] मुंबई : बॉलिवूड म्हणा किंवा आणखी इतर कोणतं कलाविश्वं. प्रत्येक ठिकाणी सेलिब्रिटी वर्तुळात असणाऱ्या चर्चा आणि सेलिब्रिटींच्या मानधनाचा आकडा कायमच चाहत्यांना थक्क करताना दिसतो. शाहरुख, सैफसारखे अभिनेते वैयक्तिक कमाईच्या बाबतीत बरेच पुढे आहेत. पण, ही मंडळी त्यांच्या जोडीदारासोबत जितकी कमाई करतात ती प्रचंड लक्षवेधी आहे.  शाहरुखची एकट्याची कमाई, 690 मिलियन डॉलर इतकी आहे. भारतीय…

Read More