Headlines

लग्नाआधी मद्यधुंद अवस्थेत आलियानं जे केलं, ते ऐकून रणबीरही असेल Shocked

मुंबई : सेलिब्रिटींच्या आयुष्यात कधी काय होईल याचा काहीच नेमक नसतो. त्यातही या सेलिब्रिटींच्या आवडीनिवडी आणि त्यांच्या आयुष्यात घडणारे किस्से ऐकून चाहत्यांना वाटणारं आश्चर्य काही औरच. कारण, त्यांचे किस्सेच तसे, चित्रविचित्र. अभिनेत्री आलिया भट्टचंच उदाहरण घ्या. ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या टॉक शोमध्ये आल्यानंतर सेलिब्रिटींची बरीच गुपितं जगासमोर येतात. आलियाचं असंच एक गुपित…

Read More

ना मंडप, ना झगमगाट; पाहा लक्ष वेधणारा बॉलिवूड Wedding चा आतापर्यंतचा सर्वात भावनिक Video

मुंबई : लग्न म्हटलं की काही ठराविक रंगांच्या कपड्यांना मिळणारी पसंती असो, किंवा मग रोषणाईचा झगमगाट आणि मोठमोठाले मंडप असो. कोणतीही कसर कमी ठेवली जात नाही. पण, काही लग्न मात्र यापलीकली असतात. जिथं दिखाव्यापेक्षा नात्याला, वचनांना महत्त्वं दिलं जातं. असंच एक लग्न होतं, कपूर कुटुंबातील लाडक्या लेकिचं. सप्तपदी न घेता, अग्नीला साक्षी न ठेवता, गळ्यात…

Read More

Video : अरे देवा… खोडकर अभिनेत्यानं मोडली काकूंची झोप; माफी मागितली आणि….

मुंबई : बालपणीच्या काही आठवणी सांगताना प्रत्येकाच्यात स्मरणात अशा एक खाष्ट काकू असतात, ज्यांची आठवण नाही काढली तर बालपणात रमणंच अशक्य. खोड्या करणाऱ्यांना किंवा मग सतत खेळत असणाऱ्या मुलांना या काकूंचा भलताच धाक. अशाच काकूंशी अभिनेता शाहिद कपूर आणि त्याच्या Boys Gang ची गाठ पडली. तिसुद्धा परदेशात. शाहिदनं इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेला एक व्हिडीओ पाहून हे…

Read More