Headlines

Asia Cup पुर्वी पाकिस्तानला मोठा धक्का, स्टार खेळाडूला दुखापत

मुंबई : यूएईमध्ये होणाऱ्या आशिया कपमध्ये (Asia Cup) 28 ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी पाकिस्तानी संघाची चिंता वाढली आहे. कारण पाकिस्तानचा स्टार खेळाडूला दुखापत झाल्याची घटना घडलीय. या खेळाडूच्या दुखापतीमुळे टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग मोकळा झालाय. पाकिस्तानचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी (shaheen afridi) गुडघ्याच्या दुखापतीने त्रस्त आहे. या…

Read More