Headlines

खेळाडूच्या प्रायव्हेट पार्टसोबत….; Yuzvendra Chahal चं अश्लील कृत्य कॅमेरात कैद, VIDEO व्हायरल

[ad_1] Yuzvendra Chahal : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु असून टीम इंडियाने (Team India) ही सीरिज जिंकली आहे. या सीरिजमधील दुसरा सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने प्लेयर ऑफ द मॅचचा…

Read More

IND vs NZ ODI : खेळाडूच्या प्रायव्हेट पार्टसोबत….; Yuzvendra Chahal चं अश्लील कृत्य कॅमेरात कैद, VIDEO व्हायरल

[ad_1] Yuzvendra Chahal Viral Video : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये 3 सामन्यांची वनडे सिरीज सुरु असून टीम इंडियाने (Team India) ही सीरिज जिंकली आहे. या सीरिजमधील दुसरा सामना शनिवारी रायपूरमध्ये खेळवला गेला. या सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने मोठा विजय मिळवला. गोलंदाज मोहम्मद शमीने या सामन्यात चांगली कामगिरी केल्याने प्लेयर ऑफ…

Read More

IND vs SA 2nd ODI: रांची वन डेत ‘या’ 27 वर्षीय युवा खेळाडूचं डेब्यू

[ad_1] रांची : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (IND vs SA 2nd ODI) खेळल्या जाणाऱ्या तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज रांचीत खेळवला जाणार आहे. या सामन्याचा टॉस केशव महाराजने (keshav Maharaj) जिंकला असून बॅंटींगचा निर्णय घेतला आहे. या सामन्याला सुरुवात झाली आहे. या दुसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाच्या (Team India) 27 वर्षीय युवा खेळाडूने पदार्णण केले…

Read More

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या सामन्यात ‘हा’ स्टार खेळाडू करणार डेब्यू!

[ad_1] मुंबई : आज टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रांचीमध्ये खेळवला जाणार आहे. शिखर धवनच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाला पहिल्या सामन्यात 9 रन्सने पराभव स्वीकारावा लागला होता, त्यामुळे हा सामना त्यांच्यासाठी ‘करो या मरो’ बनला आहे. पहिल्या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली होती. अशा परिस्थितीत मालिकेत कमबॅक…

Read More

IND vs SA: हार्दिक पांड्या यांच्यानंतर दीपक हुडा टीम इंडियातून बाहेर, या 3 खेळाडूंना संधी

[ad_1] India Squad for SA T20 Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध T20 मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाजी करणारा अष्टपैलू  दीपक हुडा पाठीच्या दुखापतीमुळे दौऱ्यातून बाहेर पडला आहे. तो सध्या बंगळुरू येथील एनसीएमध्ये आहे. त्याच्याआधी स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारही एनसीएमध्ये पोहोचले आहेत. दीपक हुडा जखमी भारत आणि…

Read More

आऊट झाल्यानंतर विराट कोहलीनं देवाला विचारला जाब? पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : विराट कोहली आयपीएलच नाही तर टीम इंडियातही वारंवार खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. कोहलीचा खराब फॉर्म पाहता त्याला ब्रेक द्यावा अशी अनेक दिग्गज लोकांनी मागणी केली. पंजाब विरुद्ध झालेल्या सामन्यात पुन्हा एकदा तो फ्लॉप ठरला.  पंजाब विरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा कोहलीची खराब कामगिरी पाहायला मिळाली. त्याच्या या कामगिरीनं चाहत्यांची मोठी निराशा झाली….

Read More

टी 20 वर्ल्ड कपमधून विराट कोहली बाहेर? निवड समिती घेणार मोठा निर्णय

[ad_1] मुंबई : आयपीएल ही सगळ्यात मोठी लीग या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना टीम इंडियामध्ये खेळण्याची संधी मिळते. टीम इंडियाचा माजी कर्णधार विराट कोहलीच्या जागेवरच कुऱ्हाड पडणार का? असा प्रश्न एकूण परिस्थिती पाहता उपस्थित होत आहे.  गेल्या दीड वर्षात आणि आयपीएलमध्येही विराट कोहलीचा फ्लॉप शो सतत सुरू आहे. त्याची एकूण कामगिरी पाहता त्याच्या बॅटमधून काही…

Read More

हर्षल पटेल-रियान परागमध्ये वाद पेटला, मॅच संपताच नेमकं काय घडलं पाहा VIDEO

[ad_1] मुंबई : बंगळुरू विरुद्ध राजस्थान सामन्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. सामना हरल्याचं दु:ख आणि राग एवढा होता की दोन खेळाडू भिडल्याचं पाहायला मिळालं. बंगळुरूचा राजस्थानने 29 धावांनी पराभव केला. या सामन्यात हर्षल पटेल आणि रियान पराग यांच्यातील वाद पेटल्याचं पाहायला मिळालं. हर्षल आणि रियान एकमेकांचे शत्रू असल्यासारखं वागत होते. मॅच संपल्यानंतर हर्षल पटेल आणि…

Read More

दिनेश कार्तिकच्या रनआऊचा जबरदस्त व्हिडीओ! LIVE मॅचमध्ये रंगला ड्रामा, पाहा व्हिडीओ

[ad_1] मुंबई : आयपीएलमध्ये जेवढी तुमची उत्तम कामगिरी करण्यासाठी जिद्द आणि कौशल्य महत्त्वाचं असतं तसं कधीकधी नशीबही महत्त्वाचं ठरतं. दिनेश कार्तिकच्या बाबतीत नशिबानंच साथ दिली नाही. त्याने वाचण्याचा प्रयत्न केला मात्र अखेर रनआऊट झालाच. दिनेश कार्तिकच्या रनआऊटची खूप चर्चा होत आहे. दिनेश कार्तिकला रन आऊट करण्याआधी युजवेंद्र चहलकडे आलेला बॉल खाली पडला. त्यामुळे काही सेंकदाचा…

Read More