Headlines

“ते माझ्या मतदारसंघात येत असतील तर…” उद्धव ठाकरेंच्या सांगोला दौऱ्यावरून शहाजीबापू पाटलांची प्रतिक्रिया | Shahajibapu patil reaction on uddhav thackeray upcoming visit to sangola constituency rmm 97

[ad_1] मागील तीन महिन्याच्या कालावधीत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. शिवसेनेत बंडखोरी झाल्यानंतर सुरुवातीला उद्धव ठाकरे आणि ठाकरे कुटुंबाबाबत सौम्य भूमिका घेणारे शिंदे गटातील नेते आता आक्रमक झाले आहेत. दोन्ही गटाकडून एकमेकांवर जोरदार टीका केली जात आहे. दरम्यान, आगामी निवडणुकीत बंडखोर आमदारांना पराभूत करण्यासाठी ठाकरे गटाकडून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. शिवसेना नेते आणि…

Read More

‘हाय झाडी, काय हाटेल’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंवर ‘काय ते ट्रॅफिक’ म्हणण्याची वेळ, कोल्हापुरात नेमकं काय घडलं? | eknath shinde group mla shahajibapu patil stuck in traffic in kolhapur

[ad_1] कोल्हापूर- सांगली या राष्ट्रीय महामार्गावर जागोजागी पडलेल्या मोठ्या खड्ड्यांचा कटू अनुभव आमदार शहाजीबापू पाटील यांना शनिवारी आला. या मार्गावर प्रवास करीत असताना खड्डे आणि त्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे त्यांना रस्त्यातच अडकून पडावे लागले. शिवसेनेतील बंडखोरीदरम्यान ‘काय झाडी, काय हाटेल’ म्हणणाऱ्या शहाजीबापूंना आता काय ते ट्रॅफिक म्हणण्याची वेळ आली आहे. याच कारणामुळे समाजमाध्यमात खुमासदार प्रतिक्रिया…

Read More

आधी शरद पवारांचे नाव घेत शहाजी पाटलांची टीका, आता सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर, म्हणाल्या…| supriya sule comment over shahajibapu patil criticism on sharad pawar ncp

[ad_1] राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्र तसेच देशभरात दौरे केले तरी त्यांचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत, असा दावा शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी केला होता. त्यांच्या याच दाव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर टीका करत असतील तर करू द्या. आमचं नाणं खणखणीत आहे, त्यामुळेच आमच्यावर टीका…

Read More

“हातात तुणतणं घेऊन गावोगावी…” अजित पवारांवरील टीकेनंतर सचिन खरातांचा शहाजीबापू पाटलांना टोला | RPI kharat chief sachin kharat on rebel mla shahajibapu patil statement on ajit pawar rmm 97

[ad_1] शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी अलीकडेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांच्यावर टीकास्र सोडलं होतं. अजित पवार यांनी इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकावं, असा खोचक सल्ला शहाजीबापू पाटलांनी दिला होता. यानंतर आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) गटाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी शहाजीबापू पाटलांवर जोरदार टोलेबाजी केली आहे. शहाजी बापू पाटील यांना गुवाहाटीपासून…

Read More

“…तर आम्हीपण तुमच्या गटात येतो” ठाकरे गटातील आमदारांच्या रात्रीच्या फोनबाबत शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट | shahajibapu patil on thackeray group MLA about night call we will join shinde group jalgaon speech rmm 97

[ad_1] शिंदे गटाचे समर्थक शहाजीबापू पाटील यांनी जळगाव येथील सभेतून राष्ट्रवादी काँग्रेसह ठाकरे गटाच्या आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटातील आमदार आम्हाला रात्री फोन करतात आणि न्यायालयाच्या निकालानंतर आम्हीही तुमच्या गटात येतो असं म्हणतात, असा खुलासा शहाजीबापू पाटलांनी केला आहे. आम्ही शिवसेनेचं काहीही वाटोळं केलं नाही. उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुख्यमंत्री होते, त्यांच्या जागी आम्ही…

Read More

“हा बाबा पहाटेच मंत्रालयात येऊन…” अजित पवारांचा एकेरी उल्लेख करत शहाजीबापू पाटलांची जोरदार टीका | rebel mla shahaji bapu patil on ajit pawar reach ministry early morning rmm 97

[ad_1] “काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल” फेम आमदार शहाजीबापू पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सर्व निधी, योजना आणि कामं पळवली म्हणत, शहाजीबापू पाटलांनी अजित पवारांवर टीका केली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विविध कारणांमुळे ‘मातोश्री’वर थांबायचे पण अजित पवार पहाटेच मंत्रालयात यायचे,…

Read More

‘संदीपान भुमरेंचं एकच चुकलं,’ खैरे, दानवेंचे नाव घेत शहाजीबापू पाटलांची तुफान फटकेबाजी; म्हणाले “त्यांना कोपऱ्यात…” | shahajibapu patil criticizes chandrakant khaire and ambadas danve in paithan aurangabad speech

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज औरंगाबदच्या दौऱ्यावर आहेत या दौऱ्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण येथे जाहीर सभा झाली. या सभेला गर्दी व्हावी म्हणून लोकांना पैसे वाटण्यात आले, असा आरोप उद्धव ठाकरे गटातील नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांनी केला आहे. त्यांच्या याच आरोपाला शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी आपल्या खास शैलीत उत्तर…

Read More

“आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे” शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटलांचं थेट विधान, म्हणाले… | Shinde group mla shahajibapu patil speech at solapur latest news rmm 97

[ad_1] एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी सोलापुरात जोरदार टोलेबाजी केली आहे. आमचा धंदाच चकवा देण्याचा आहे. चकवा योग्य बसला तर अंगावर गुलाल पडतो. मात्र, चकवा हुकला तर पाच वर्षे घरी बसावं लागतं, हे आमचं दु:ख आहे, असं विधान शहाजीबापू पाटील यांनी केलं आहे. ते सोलापुरात एका कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी…

Read More

ajit pawar mocks cm eknath shinde group mla rebel maharashtra politics

[ad_1] राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार हे त्यांच्या मिश्किल आणि हजरजबाबी वृत्तीमुळे नेहमीच चर्चेत असतात. अनेकदा भाषणात किंवा माध्यमांसमोर त्यांनी लगावलेले टोले किंवा दिलेल्या कानपिचक्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अनेकदा अजित पवर त्यांच्या अशा काही विधानांमुळे अडचणीत देखील आले आहेत. आज नियोजित कार्यक्रमानिमित्त नगरमधील श्रीगोंद्यात असणारे अजित पवार यांनी थेट व्यासपीठावरून बोलतानाच ‘एकदम ओक्के’…

Read More

ncp amol mitkari mocks shahajo bapu patil eknath shinde group mla

[ad_1] गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार कलगीतुरा रंगला आहे. एकीकडे अमोल मिटकरींनी शहाजीबापूंना शिंदे गटातले जॉनी लिव्हर म्हटल्यानंतर शहाजीबापूंनीही मिटकरींना संजय राऊतांची उपमा देत टोला लगावला. या पाठोपाठ आता पुन्हा एकदा अमोल मिटकरींनी शहाजीबापू पाटील यांना खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “शहाजीबापूंच्या धमकीला घाबरणारा…

Read More