Headlines

shahaji bapu patil shinde group mocks ajit pawar jayant patil

विरोधी पक्ष राज्यातील सरकार कधी कोसळेल याबाबत भाकितं करत असल्याची विधानं गेल्या तीन वर्षांत अनेकदा ऐकायला मिळाली आहेत. तशी ती आता राज्यात नवीन सरकार आल्यानंतर गेल्या तीन महिन्यांतही ऐकायला मिळाली आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या भवितव्याविषयी सूचक विधानं…

Read More

“…तो मर्द कसला”, शहाजी पाटलांच्या ‘त्या’ वक्तव्यावरुन एकनाथ खडसेंची टोलेबाजी, म्हणाले, “आमदार झाल्यानंतर त्यांची…”NCP leader Eknath Khadase commented on shinde group mla shahaji bapu patils wife saree remark

आमदार शहाजी बापू पाटील यांची वक्तव्यं राजकीय वर्तुळात चर्चेचे विषय ठरत असतात. त्यांनी अनेकदा भाषणात त्यांची पूर्वीची आर्थिक परिस्थिती सांगितली आहे. “आपल्या बायकोला साडी घ्यायलाही पैसे नव्हते” या त्यांच्या वक्तव्यावरुन बऱ्याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. पाटलांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी भाष्य केलं आहे. “आपल्या बायकोला साडी घेऊ शकत नाही तो मर्द कसला”, असा…

Read More

Mla Shahaji Bapu Patil Criticized Sanjay Raut on script remark said narad muni challenged Uddhav Thackeray on vidhansabha election “संजय राऊत नारद मुनी” शहाजी पाटलांचा ‘त्या’ वक्तव्यावरुन टोला, “…तर राजाराम पाटलाची औलाद नाही” म्हणत ठाकरे गटाला दिलं आव्हान

पंढरपुरातील एका सभेत बोलताना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी विधानपरिषदेवर जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर ठाकरे गटाला घाबरून माघार घेत असल्याचा आरोप त्यांच्यावर राजकीय वर्तुळातून करण्यात येत आहे. या आरोपाचा समाचार घेताना त्यांनी उद्धव ठाकरे गटाला आव्हान दिलं आहे. “माघार घेणार नाही, आगामी निवडणुकीत उभा राहणार. ज्यांना पाडायचं आहे, त्यांनी आत्तापासून कामाला…

Read More

shinde group leader and Mla Shahaji Bapu patil wants to go in Maharashtra legislative council MLC “मला विधानपरिषदेवर पाठवा आणि सांगोल्यातून…” शहाजी बापू पाटलांच्या मागणीनं भुवया उंचावल्या

आमदारकीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंढरपुरातील एका सभेत भाजपा नेते प्रवीण दरेकरांकडे इशारा करत शहाजी बापू पाटलांनी विधानपरिषदेच्या आमदारकीची मागणी केली आहे. पाटलांनी ही मागणी करताच सभागृहात एकच हशा पिकला. शहाजी बापू पाटील या एकच मागणीवर थांबले नाहीत, तर सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन…

Read More

Eknath Shinde Dasara Melava 2022 Mla Shahaji Bapu Patil criticized Uddhav Thackeray on rally crowd

Eknath Shinde Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कुणाकडे फोन असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करा आणि त्यांना दोन मिनिटे येथे येऊन बघून जायला सांगा. मग खरी शिवसेना कोणती हे त्यांना कळेल”, असा शाब्दिक हल्ला या मेळाव्यात बापूंनी उद्धव ठाकरेंवर चढवला. खरी…

Read More

आधी शरद पवारांचे नाव घेत शहाजी पाटलांची टीका, आता सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर, म्हणाल्या…| supriya sule comment over shahajibapu patil criticism on sharad pawar ncp

राष्ट्रवादी पक्षाने महाराष्ट्र तसेच देशभरात दौरे केले तरी त्यांचे ५० पेक्षा जास्त आमदार निवडून येणार नाहीत, असा दावा शिंदे गटातील आमदार शहाजी पाटील यांनी केला होता. त्यांच्या याच दाव्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आमच्यावर टीका करत असतील तर करू द्या. आमचं नाणं खणखणीत आहे, त्यामुळेच आमच्यावर टीका होते….

Read More

“आम्हाला ५० खोके सोडा, साधी पेटीही…”; शहाजीबापू पाटलांचं युवासेनेला प्रत्युत्तर, राष्ट्रवादीलाही डिवचलं

पंढरपूर : सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर युवासेनेने गुरुवारी निशाणा साधला होता. ‘काय दारू काय चकणा, काय ते ५० खोके समदं कसं ओके,’ अशी घणाघाती टीका सोलापुरातील युवासेनेने शहाजीबापू पाटील यांच्यावर केली होती. त्याला आता शहाजीबापू पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्हाला ५० खोके सोडा, साधी पेटीही बघायला मिळाली नाही. आता विरोधकांना मैदानात उत्तरं देणार,…

Read More

solapur yuvasena criticized shinde camp mla shahaji bapu patil ass 97

पंढरपूर : शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंड केल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत जात सत्ता स्थापन केली. मात्र, एकनाथ शिंदेंच्या बंडखोरी प्रकरणात सर्वाधिक चर्चा झाली ती सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या “काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल” या डायलॉगची. यानंतर शहाजीबापू पाटील यांनी अनेक मुलाखतीदरम्यान बायकोला साडीही घेऊन दिली नाही, असं म्हटलं…

Read More

eknath shinde group mla shahajibapu patil mocks ncp amol mitkari

राज्यात एकीकडे गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना दुसरीकडे राजकीय टोलेबाजी देखील दिसून येत आहे. ‘काय झाडी, काय डोंगार, काय हाटिल’फेम शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील हे त्यांच्या बोलण्याच्या हटके शैलीमुळे सर्वशृत झाले आहेत. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी केलेल्या एका खोचक टीकेला शहाजीबापूंनी त्यांच्याच खास शैलीत उत्तर दिलं आहे. शहाजीबापूंच्या घरी गणरायाचं आगमन झाल्यानंतर…

Read More

eknath shinde group mla shahaji bapu patil mocks shivsena chandrakant khaire

एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेतून तब्बल ४० आमदार फुटून बाहेर पडले. परिणामी महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आणि राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपाचं सरकार अस्तित्वात आलं. मात्र, यानंतर शिंदे गटातील आमदारांच्या पात्रतेच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर काही आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे संभाजीनगरमधील नेते चंद्रकांत खैरे यांनी केला होता. त्यावरून…

Read More