आईशी शेवटच्या क्षणी झालेल्या संवादात ‘त्या’ गोष्टींचा उल्लेख केल्याचा Shahrukh Khan ला आजही होतोय पश्चाताप

Shahrukh Khan’s Mother : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटातून शाहरुख तब्बल 4 वर्षांनंतर चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. शाहरुखनं त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं आहे. आज शाहरुखकडे सगळं असलं तरी देखील त्याच्या मनात आता एकच खंत आहे. शाहरुख त्याच्या आईच्या शेवटच्या काळात तिला…

Read More