Headlines

सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत मागील 12 वर्षांपासून नंबर 1 वर आहे ‘हा’ अभिनेता

World Richest Actor: सध्या चर्चा आहे ती म्हणजे जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांची. हे अभिनेते जगातील सर्वातील महागडे अभिनेते आहेत. परंतु इतकेच नाहीत तर यांच्याहून अघिक मानधन घेणारा एक अभिनेता आहे ज्याची सॅलरी पाहून तुम्हालाही धक्का बसल्याशिवया राहणार नाही कारण या अभिनेत्याचे आपण सर्वच जण फॅन्स आहोत. सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता कोण असा प्रश्न विचारला…

Read More

Guess Who : ‘या’ बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?

Guess Who : सोशल मीडियावर स्टार्सचे अनेक फोटो व्हायरल होत असतात. या फोटोत स्टार्सचे काही फोटो लहाणपणीचे (starkids childhood photo) असतात, तर काही प्रौढ अवस्थेतले फोटो असतात. असाच एक फोटो आता समोर आला आहे. या फोटोतील बॉलिवूड अभिनेत्याला (Bollywood Actor) तुम्हाला ओळखायचे आहे. बॉलिवूड अभिनेत्याचा हा लहाणपणीचा फोटो आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत…

Read More

‘मी हिंदू असतो तर माझं नाव…’, Shah Rukh Khan चा व्हिडीओ तुफान व्हायरल

Shah Rukh Khan Viral Video : अभिनेता शहरुख खान (Shah Rukh Khan) कायम त्याच्या प्रोफेशनल आणि खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख आगामी सिनेमा ‘पठाण’ सिनेमामुळे वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. दरम्यान अभिनेत्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शहरुखचा व्हायरल होत असलेला व्हिडीओ जुना आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने…

Read More

मुंबई विमानतळावर Shahrukh Khan मोठ्या अडचणीत; खरंच त्यानं इतका मोठा गुन्हा केलाय?

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानला (Shahrukh Khan) सीमा शुल्क विभागानं 7 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. शाहरुखला रात्री उशिरा मुंबई विमानतळावर सीमा शुल्क विभागानं नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी थांबवलं होतं. शाहरुख रात्री शारजाहहून परत येत असताना मुंबई विमानतळावर त्याला अडवण्यात आले. विमानतळावर शाहरुख आणि त्याची मॅनेजर पूजा ददलानी यांना तासभर थांबवण्यात आले होते….

Read More

Priyanka Chopra मुळे शाहरूख खान आणि गौरी खानचा संसार संकटात?

Sharukh Khan : शाहरुख खानला इंडस्ट्रीत रोमान्सचा बादशाह म्हटले जाते. त्याच्या चित्रपटांमुळे तो जगभर ओळखला जातो. शाहरुखचे करोडो फॅन फॉलोवर्स आहेत. प्रत्येक अभिनेत्याचे स्वप्न असते की तो शाहरुख खानसोबत एकदा काम करेल. चित्रपटांव्यतिरिक्त शाहरुख त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही जनमानसात लोकप्रिय आहे. सगळ्यांनाच माहित आहे की तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो त्यातून त्याला आणि गौरीला आयडॉल…

Read More

बॉलिवूडमधील सर्वात मोठा वाद; अजय देवगन- शाहरुख खानमध्ये हाणामारीची ठिणगी?

मुंबई : अभिनेता अजय देवगन काही दिवसांपासून हिंदी ही आपली राष्ट्रभाषा असल्याचं म्हणत काही कलाकारांच्या मतांवर व्यक्त होत त्यांना धारेवर धरताना दिसला. त्याच्या नावाच्या बऱ्याच चर्चा सुरु झाल्या. यामध्येच आता त्यानं पुन्हा नजरा वळवल्या आहेत. (Ajay Devgan Shah rukh khan fight) निमित्त ठरतंय ते म्हणजे शाहरुख खान याच्यासोबत असणारा त्याचा वाद आणि हाणामारी. 90 च्या…

Read More

मोठा धक्का! शाहरुख- गौरीच्या नात्यात दुरावा; ‘ते’ कारणंही समोर

मुंबई : अभिनेता शाहरुख खान आणि त्याची पत्नी गौरी खान यांच्याकडे ‘स्टार कपल’ म्हणून पाहिलं जातं. हिंदी चित्रपटसृष्टीतील ही सर्वाधिक चर्चेत असणारी आणि सतत सर्वांचं लक्ष वेधणारी अशी एक जोडी. शाहरुख आणि गौरीनं खऱ्या अर्थानं एकमेकांना घडताना पाहिलं. शुन्यातून त्यांनी विश्वं उभं केलं असं म्हणायला हरकत नाही. (Shahrukh khan Gauri khan) 1991 मध्ये ही जोडी…

Read More