Headlines

पाकिस्तानच्या ‘या’ स्टार खेळाडूने मेंटोरच्या मुलीसोबतच उरकलं लग्न

[ad_1] Pakistan Cricketers Marriage : भारताचा सलामीवीर के. एल. राहुलने (K. L. Rahul Marriage) सोमवारी सुपरस्टार सुनील शेट्टी यांची कन्या अथिया शेट्टीसोबत विवाह केला. तर दुसरीकडे पाकिस्तानच्याही एका स्टार अष्टपैलू खेळाडूने गुपचूप विवाहसोहळा उरकून घेतला आहे. हा खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून पाकिस्तान संघाचा उपकर्णधार शादाब खान आहे. लग्नाबाबत शादाबने स्वत: ट्विट करत माहिती दिली आहे. …

Read More