Headlines

‘त्याने भर रस्त्यात मला…’, शबाना आझमींच्या भाचीसोबत प्रवासात घडला धक्कादायक प्रकार

[ad_1] मुंबई : तुम्हाला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणारी खाजगी कॅब कधी कधी तुमच्या त्रासाचं कारण बनते. खाजगी कॅबशी संबंधित अनेक घटना आतापर्यंत समोर आल्या आहेत. ज्यामुळे सोशल मीडियावर याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. आता या खासगी टॅक्सी सेवेबाबत अशी घटना समोर आली आहे. हा प्रकार प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी यांच्या भाचीसोबत घडला आहे….

Read More