Headlines

‘बिग बॉस’ फेम अभिनेत्रीचे वडील दुसऱ्यांदा अडकणार विवाह बंधनात!

[ad_1] Sumbul Father Marriage: छोट्या पडद्यावरील अभिनेत्री सुंबूल तौकीर खानचे वडील लवकरच दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकणार आहेत. सुंबूलनं तिच्या वडिलांच्या दुसऱ्या लग्नाची बातमी स्वत: सांगितली आहे. सुंबूल ही सहा वर्षांची होती तेव्हा तिच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला होता. तर सुंबूलच्या वडिलांनी त्या दोघांना लहानाचं मोठ करत सांभाळलं. इतकंच नाही तर अभिनय करण्यासाठी तिला प्रोत्साहन दिलं. तर सुंबूलनं…

Read More

‘पैसे देणार नाही म्हणून…’, जेनिफर मिस्त्रीच्या कॉल रेकॉर्डिंगनं एकच खळबळ, TMKOC विषयी धक्कादायक खुलासा

[ad_1] Taarak Mehta Ka Ooltah Chashmah : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका छोट्या पड्यावरील लोकप्रिय कॉमेडी मालिका आहे. या मालिकेत मिसेस सोढीची भूमिका साकरणारी अभिनेत्री जेनिफर मिस्त्री बंसीवालनं मालिका सोडली. जेनिफरनं मालिकेच्या निर्मात्यांवर लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप केले. तर हे आता झाले नसून हे बऱ्याच दिवसांपासून सुरु होतं. आता जेनिफरचा एक ऑडिओ व्हायरल…

Read More

Photo: Ex Girlfriend च्या साखरपुड्याला या अभिनेत्याने लावली हजेरी, इमोशनल होऊन डोळ्यात आलं पाणी

[ad_1] Krishna Mukherjee engagement: टीव्ही सीरियल ‘ये है मोहब्बतें’मधील (Yeh Hai Mohabbatein) आलिया म्हणजेच कृष्णा मुखर्जी लग्नबंधनात अडकणार आहे. कृष्णा मुखर्जीने (Krishna Mukherjee) बॉयफ्रेंड चिराग बाटलीवालासोबत (Chirag Bataliwala) एंगेजमेंट केली आहे. ज्याचे काही फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. (television actress from popular serial yeh hai mohabbatein gets engaged with navy officer chirag batliwala…

Read More

टिव्हीवरील संस्कारी बहू Anupama चे 22 वर्षांपुर्वी फोटो व्हायरल.. पाहून तुमची काय असेल प्रतिक्रिया

[ad_1] Rupali Ganguly Shocking Transformation: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुलीने ‘अनुपमा’ बनून लाखो लोकांची मने जिंकली आहेत. हा शो टीआरपीच्या यादीतही अव्वल आहे. शोमधील रुपाली गांगुलीचा अभिनय तर प्रेक्षकांना आवडतोच पण तिची फॅशन स्टाईलही चाहत्यांनाही आवडते. रुपाली गांगुलीने 22 वर्षांपूर्वी टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले होते आणि या 22 वर्षांत रुपाली गांगुलीच्या करिअरचा आलेख तर बदललाच…

Read More

सासरी मिळुदे तुला माहेराची माया…; लग्नमंडपात गहिवरली हृता, आईलाही अश्रू अनावर

[ad_1] मुंबई : मराठी मालिका विश्वात अतिशय गाजलेली आणि प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे सध्या प्रचंड चर्चेत आहे. यावेळी मात्र ती चर्चेत असण्यास कारण ठरतंय ते म्हणजे तिचं लग्न. मालिकेमुळे नव्हे तर, विवाहसोहळ्यामुळे चर्चेत असणाऱ्या हृतानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले.  दिग्दर्शक प्रतीक शाह याच्याशी तिनं लग्नगाठ बांधली. अतिशय मोजक्या…

Read More

लाखोंच्या मनावर राज्य करणारी हृता विवाहबंधनात; पाहा लग्नाचे पहिले Photo

[ad_1] मुंबई : ‘फुलपाखरू’ आणि ‘मन उडू उडू झालं’ या मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या अभिनेत्री हृता दुर्गुळे हिनं प्रियकर प्रतीक शाह याच्यासोबत असणाऱ्या नात्याला नवी ओळख दिली आहे. लाखोंच्या मनावर राज्य करणारी ही मनांची राणी हृता आता मिसेस हृता प्रतीक शाह म्हणून ओळखली जाणार आहे. (actress hruta durgule prateek shah wedding first photos )…

Read More

लाखोंची कमाई करणाऱ्या अभिनेत्याला पैशांसाठी आजही आईवडिलांपुढे का पसरावे लागतात हात?

[ad_1] मुंबई : बालपणापासूनच अभिनय क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या एका मराठमोळ्या अभिनेत्यानं पाहता पाहता लोकप्रियतेचं शिखर गाठलं. ही लोकप्रियता त्याला मिळणाऱ्या मानधाचा आकडाही वाढवून गेली. आता म्हणे हा अभिनेता लाखोंच्या घरात मानधन घेतो.  अनुभव आणि अभिनय या दोन्ही घटकांच्या बळावर या अभिनेत्यानं गेली काही दशकं नवख्या कलाकारांनाही टक्कर दिली. पण, या साऱ्यामध्ये कुठेच ही प्रसिद्धी त्याला…

Read More

वयाच्या 44 व्या वर्षी अभिनेत्याला भेटली हमसफर; वय सर्वकाही नसतं, त्यानं दाखवून दिलं

[ad_1] मुंबई : Kasauti Zindagi Kay Cezanne Khan Marriage Plan:  मालिकांची लोकप्रियता परमोच्च शिखरावर असतानाच एक चेहरा चाहत्यांच्या भेटीला आला आणि सर्वांच्या जवळचा झाला. त्याचं हसणं, त्याचं वावरणं आणि चालणं बोलणं सर्वांच्या मनाचा ठाव घेऊन गेलं.  तेव्हापासून ते य़अगदी आतापर्यंत प्रत्येक चाहत्याच्या मनात या अभिनेत्यानं असं काही घर केलं, की इतकी वर्षे उलटूनही त्यांच्या मनातील…

Read More

आता काय म्हणे, कुरळ्या केसांच्या मुली कुरुप; मालिकेवरुन माजलं वादंग

[ad_1] मुंबई : मालिका किंवा कोणत्याही सीरिजमधून बहुविध कथानकं हाताळण्यात येतात. कथानकांच्या निमित्ताने वेगळे दृष्टीकोन समाजापुढे ठेवले जातात. पण, याच मालिकांच्या गर्दीमध्ये अनेकदा काही असे मुद्दे प्रकाशात येतात, जे खरंतर अगदीच रटाळ आणि तितकेच काळाला मागे नेणारे असतात.  सध्या अशाच एका मालिकेतील नकारात्मक बाब सर्वांच्या मस्तकाची शीर ताणत आहे.  ‘मैं ऐसी क्यों हूं’  या पाकिस्तानी…

Read More