Headlines

आता पांढऱ्या कांद्याच्या बियाण्यांची सीडबॅंक ; कृषी विभागाचा पुढाकार, बियाण्यांची टंचाई दूर होणार

अलिबाग – अलिबागच्या वैशिष्टय़पूर्ण पांढऱ्या कांद्याला जीआय मानांकन मिळाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण आहे. असे असले तरी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वेगळीच समस्या भेडसावते आहे. मागील वर्षी झालेल्या पावसाने कांद्याचे मोठे नुकसान झाल्याने यंदा बियाण्याचा मोठा तुटवडा भासतो आहे. भविष्यात शेतकऱ्यांना बियाण्याचा तुटवडा भासू नये यासाठी पांढऱ्या कांद्याची सीडबँक सुरू करण्याची कृषी विभागाची योजना आहे….

Read More