Headlines

Jitendra Awhad : जितेंद्र आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाड यांचा पोलिसांना इशारा, म्हणाल्या “आरोप सिद्ध करू शकले नाही तर…” | ruta awhad said will move to court against maharashtra police for filing case against jitendra awhad under section 354

[ad_1] राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात भारतीय दंड विधानाच्या कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका महिलेच्या विनयभंगाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईनंतर आव्हाड यांनी मी राजीनामा देण्याचा निर्णय घेत आहे, असे विधान केले आहे. आव्हाडांच्या या भूमिकेनंतर राष्ट्रवादी पक्षासह आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हाड यांनी आक्रमक पवित्रा…

Read More

विश्लेषण : गुन्हा दाखल होताच जितेंद्र आव्हाड राजीनामा देण्याच्या तयारीत, पण कलम ३५४ नेमकं आहे तरी काय? | jitendra awhad said giving resignation of mla post know what is ipc section 354 in which awhad is booked

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. याबाबतची माहिती आव्हाड यांनी ट्वीटद्वारे आज (१४ नोव्हेंबर) सकाळीच दिली आहे. काल (१३ नोव्हेंबर) त्यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच कारणामुळे माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करत आव्हाड यांनी आमदराकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे….

Read More

जितेंद्र आव्हाडांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल! ठाणे शहरात ठिकठिकाणी जाळपोळ; पाहा धक्कादायक Video | case against jitendra awhad under section 354 ncp protest in thane scsg 91

[ad_1] ‘हर हर महादेव’ चित्रपटाच्या शो थांबवून प्रेक्षकांना मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे माजी मंत्री आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक करुन रविवारी त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली. मात्र आता आव्हाड यांच्याविरोधात कलम ३५४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हणजेच आव्हाड यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून यानंतर ठाणे शहरातील अनेक ठिकाणी जाळपोळ करुन वाहतूकीमध्ये अडथळा…

Read More