Headlines

Gmail वरील Spam Email ने डोकेदुखी वाढवलीय ? फॉलो करा ‘या’ टिप्स, लगेच होईल काम

नवी दिल्ली: Gmail Users : जगभरातील कोट्यावधी लोक विविध कामानिमित्त Gmail वापरतात. म्हणून हॅकर्स देखील इतर ऑनलाइन प्लॅटफॉर्मसह Gmail वर खूप सक्रिय झाले आहेत. हॅकर्स फिशिंग वेबसाइट आणि स्पॅमच्या माध्यमातून Gmail वरील डेटा चोरत आहेत आणि फसवणूक करत आहेत. तुम्हीही Gmail वापरत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी महत्वाची ठरेल. आज आम्ही तुम्हाला जीमेल संबंधित काही…

Read More