खऱ्या प्रेमाच्या शोधात बॉलिवूड अभिनेत्री डेटिंग ऍपवर, पाहा संपूर्ण यादी
[ad_1] मुंबई : बॉलिवूड अभिनेत्रींचे असंख्य चाहते असतात. अगदी त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणारे चाहते देखील आपण पाहिले आहेत. पण असं असलं तरीही या अभिनेत्री खऱ्या प्रेमाच्या शोधात असतात. अशाच बॉलिवूडमध्ये सहा अभिनेत्री चक्क डेटिंग ऍपवर आहेत. सध्या या सहा जणींची जोरदार चर्चा रंगली आहे. सिनेमांमध्ये या अभिनेत्रींच्या मागेपुढे करणारे अनेक दिसतात. पण खऱ्या आयुष्यात या…