Headlines

Happy Birthday Ruturaj Gaikwad: तो कायम सायलीसोबत…; ऋतूराजच्या वाढदिवसानिमित्त एका फोटोमुळं चर्चेला उधाण

Sayali Sanjeev-Ruturaj Gaikwad : ‘काहे दिया परदेस’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे सायली संजीव (Sayali Sanjeev). आज सायली ही मराठी चित्रपटसृष्टीमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने सौंदर्य आणि अभिनयाच्या जोरावर अनेकांची मने जिंकली आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून सायली संजीवचे नाव हे भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर ऋतुराज गायकवाडशी (Ruturaj Gaikwad) (Ruturaj Gaikwad) जोडले जात…

Read More

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : वहिनी मॅच पाहिली का? ऋतुराजच्या खेळीनंतर सायलीच्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव

Sayali Sanjeev and Ruturaj Gaikwad : सध्या क्रिकेटर ऋतुराज गायकवाड चर्चेत आहे. ऋतुराजनं विजय हजारे ट्रॉफीमध्ये 7 सिक्स लगावत त्याच्या नावावर एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा ऋतुराज आणि मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री सायली संजीव यांच्या रिलेशनशिपच्या सुरु झाल्या आहेत. ऋतुराजचा खेळ पाहताच नेटकऱ्यांनी सायलीच्या पोस्टवर कमेंट करत वहिनी मॅच पाहिलीत का असा…

Read More