Headlines

‘या’ ३ राशींच्या लोकांवर संकट, शनिचा अशुभ काळ सुरू

मुंबई : ज्योतिषशास्त्रात 9 ग्रह आणि 27 नक्षत्रांच्या स्थानांच्या आधारे सर्व 12 राशीच्या लोकांचे भविष्य मोजले जाते. या ग्रहांमध्ये काही ग्रह खूप खास आहेत. कारण त्यांच्या स्थितीत थोडासा बदल देखील मोठा प्रभाव पाडतो. या ग्रहांमध्ये शनी प्रमुख आहे कारण तो कर्मानुसार फळ देतो. म्हणजेच जर व्यक्तीची कृती योग्य नसेल तर शनीच्या महादशामध्ये त्याला अधिक त्रास…

Read More