Headlines

भेकर व चौसिंगाची शिकार केल्याबद्दल जवानासह तिघेजण गजाआड; साताऱ्यात वनविभागाची कारवाई |three people including a soldier are jailed hunting bhekar and chausinga action forest department Satara

[ad_1] कराड : भेकर व चौसिंगा या वन्यप्राण्यांची शिकार उघडकीस आणताना वनखात्याच्या पथकाने आसाम रायफल या सैन्यदलातील बंदुकधारी (रायफलमॅन) युवराज निमन याचेसह अन्य दोघांना अटक केली. नारायण सीताराम बेडेकर व विठ्ठल किसन बेडेकर (दोघेही रा. ठोसेघर, ता. सातारा) अशी युवराज निमनच्या साथीदारांची नावे आहेत. याबाबतची माहिती मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी दिली. त्यात म्हटले आहे,…

Read More

पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांचा भर |chandrasekhar bawankule attempt to increase bjp organizational influence west maharashtra satara kolhapur tour bharat jodo yatra rahul gandhi

[ad_1] दयानंद लिपारे कोल्हापूर : कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रतिसाद खोडून काढत भाजपचा संघटनात्मक प्रभाव वाढवण्यावर प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांचा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यात भर राहिला. सातारा जिल्ह्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केल्यामुळे भाजपला ताकद मिळाली. याचवेळी जिल्हा पातळीवरील भाजपा अंतर्गत मतभेद निस्तरण्याचे आव्हानही बावनकुळे यांच्यासमोर असणार आहे. यापूर्वी कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील…

Read More

आणेवाडी टोल नाक्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन |Movement of swabhimani farmers organization at Anewadi toll booth satara district raju shetti

[ad_1] सातारा: जिल्ह्यातील आणेवाडी टोल नाका येथे आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन केले. पुणे येथे राजू शेट्टी यांच्या आंदोलनासाठी निघालेल्या वाहनांकडून टोल आकारणी केल्याने विरोध करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी टोल आकारणी सवलत दिली जाते आम्हाला का दिली जात नाही, असे म्हणत आंदोलकांनी ठिय्या आंदोलन सुरू केल्याने पुणे -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. स्वाभिमानी…

Read More

Gram Panchayat Election Results 2022 Live : ‘या’ गावात सर्व अपक्ष जिंकले, सर्व राजकीय पक्षांचे उमेदवार पराभूत |All independents elected Bhanang Gram Panchayat shivderaraje bhosale and shashikant shinde Jawli Taluka in Satara

[ad_1] वाई : साताऱ्यातील जावळी तालुक्यातील भणंग ग्रामपंचायतीत सर्व अपक्ष निवडून आले आहेत. गावात उभे राहिलेले प्रतिस्पर्धी दोन्ही पॅनलचे पक्षीय उमेदवार पराभूत झाले. जावळी तालुक्यात भणंग या एकमेव ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली होती. निवडणुकीत सातारा जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या पॅनलमध्ये स्थानिक पातळीवर निवडणूक झाली. या निवडणुकीत अपक्ष उमेदवारही…

Read More

“…तर ते सगळ्यात मोठे गुंड” नाना पाटेकरांचं स्पष्ट विधान, नेमकं काय म्हणाले? | If anyone trapping you in caste and religion they are biggest goons in society nana patekar in karad satara rmm 97

[ad_1] ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शुक्रवारी कराड येथील सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयात ४२ व्या जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देताना नाना पाटेकरांनी मोठं विधान केलं आहे. जे तुम्हाला जाती-धर्मांमध्ये अडकवतात, ते समाजातील सर्वात मोठे गुंड आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नाला उत्तर…

Read More

धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला जामीन | Bail granted to Jyoti Mandhare witness of apology in the Dhom wai murder case dr sanoth pol wai

[ad_1] वाई : धोम वाई हत्याकांडातील माफीची साक्षीदार ज्योती मांढरे हिला सातारा जिल्हा न्यायालयाने एक वर्षासाठी वैद्यकीय उपचारासाठी जामीन मंजूर केला आहे. ती तब्बल सहा वर्षांनंतर मोठ्या कालावधीसाठी बाहेर येणार आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी संतोष पोळ हा वेगवेगळी कारणे दाखवत सुनावणी लांबवत असल्याबद्दल न्यायालयाने नाराजी व्यक्त केली आहे. साताऱ्यासह देशात गाजलेल्या तथाकथित डॉ. संतोष…

Read More

जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावर ई – बस, बायोटॉयलेट सुविधा सुरू

[ad_1] कराड : जागतिक नैसर्गिक वारसास्थळ असलेल्या कास पठारावरील पर्यटन प्रदूषणमुक्त अन् पर्यावरणपूरक व्हावे म्हणून ई – बस व बायोटॉयलेट सुविधांचे बुधवारी राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मंत्रालयातून दूरचित्रप्रणालीव्दारे लोकार्पण झाले. राज्याचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, पर्यटन संचालक मिलींद बोरीकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले आदी उपस्थित होते. मंगलप्रभात लोढा म्हणाले की, स्वित्झर्लंडपेक्षाही सुंदर असलेला…

Read More

सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या युवकाचा मृत्यू

[ad_1] वाई : जागतिक विक्रम नोंदवलेली सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये देशभरातून तब्बल सात हजार पाचशे स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता.या मॅरेथॉनमध्ये धावताना कोल्हापूरच्या ३२ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. राजक्रांतीलाल पटेल (रा. मार्केट यार्ड, कोल्हापूर ) असे युवकाचे नाव असून तो खेळाडू म्हणून परिचित होता. साताऱ्यात आज पहाटे मोठ्या उत्साहात २१.१ किमी यवतेश्वर कास घाटातील मॅरेथॉन स्पर्धेला…

Read More

accident on mumbai pune express in madap tunnel two persons were death on the spot

[ad_1] पुणे : सातारा जिल्ह्यातून कोपरखैरणे येथे निघालेल्या इको कार आणि ट्रकचा अपघात झाला. इको कार मधील प्रवास संपेकी एक महिला आणि एक पुरुष असे दोन जण मयत तर किरकोळ तसेच गंभीर जखमी झालेल्या दहा जणांना एमजीएम रुग्णालयात दाखल केले आहे.सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातल्या कोंढावळे येथून कोपरखैरने नवी मुंबई येथे मारुती इको कारने ड्रायव्हर आणि…

Read More

cm eknath shinde in satara cabinet expansion portfolio distribution

[ad_1] गेल्या महिन्याभरापासून राज्यात एकच चर्चा होती ती राज्यात नव्याने स्थापन झालेल्या सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार कधी होणार याची. जवळपास महिनाभर फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच कारभार सांभाळल्यानंतर अखेर शिंदे सरकारचा पहिला मंत्रीमंडळ विस्तार झाला आणि एकूण १८ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. यामध्ये भाजपाचे ९ तर शिंदे गटाच्याही ९ आमदारांचा समावेश आहे….

Read More