Headlines

रिलेशनशिपच्या चर्चा सुरु असतानाच Sara Ali Khan नं सोडलं ऐशोआरामाचं आयुष्य

Sara Ali Khan new photo : ‘केदारनाथ’ (kedarnath) सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक आहे. आज साराच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. पहिल्याच सिनेमात कमालीचं अभिनय करत साराने चाहत्यांच्या मनात एक वेगळ स्थान तयार केलं. सारा फक्त सिनेमे आणि अभिनयामुळे चर्चेत नसते, तर तिचा…

Read More