Headlines

तमन्नासोबत रिलेशनशिपमध्ये असताना ‘या’ विवाहित अभिनेत्रीवर विजय वर्माचं प्रेम; स्वत: केला खुलासा

Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्मा आणि तमन्ना भाटिया यांची जोडी प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चेत आहे. त्या दोघांची जोडी ‘लस्ट स्टोरीज 2’ मध्ये पहिल्यांदा पाहायला मिळाली. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. तर ‘लस्ट स्टोरीज 2’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपविषयी खुलासा केला होता. दरम्यान, सध्या विजय वर्मा त्याच्या ‘मर्डर मुबारक’…

Read More

‘तिनं मला खेचलं आणि…’, सारा अली खानसोबतच्या इंटिमेट सीनवर विजय वर्माचा मोठा खुलासा

Sara Ali Khan and Vijay Varma Intimate Scene : आज 15 मार्च रोजी नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिग्दर्शक होमी अदजानिया यांचा ‘मर्डर मुबारक’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाची गाणी आणि ट्रेलर जेव्हा पासून प्रदर्शित झाला तेव्हा पासून या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. तर या चित्रपटात अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विजय…

Read More

धार्मिक श्रद्धेवरून ट्रोल होण्यावर सारा अली खाननं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली…

Sara Ali Khan : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खाननं ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यात तिचा अभिनय पाहून अनेकांना आश्चर्य झाले. तर तिचा अभिनय अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. नुकतीच सारा व्होग कव्हर पेजवर दिसली आहे. तिचे हे कव्हर सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. नेहमीच तिच्या लूक्समुळे चर्चेत असणारी सारा आता एका वेगळ्या…

Read More

कोट्यवधींची मालकीण असणारी Sara Ali Khan पाहा किती कंजूष!

Sara Ali Khan on Roaming Charges in Dubai: नुकताच आयफा पुरस्कार हा दुबईमध्ये संपन्न झाला आहे. त्यामुळे सगळीकडे चर्चा आहे ती म्हणजे दुबईत रंगलेल्या या सोहळ्याची. यावेळी बॉलिवूडचं अख्खं तारागंण या सोहळ्याला उपस्थित होतं त्यामुळे यावेळी तारेतारकांचीही बरीच चर्चा रंगली होती. सारा अली खाननंही या सोहळ्याला विशेष उपस्थिती लावली होती. तिचा ‘जरा हटके जरा बचके’…

Read More

Sara Ali Khan शिवभक्तित तल्लीन, ट्रोलर्स का म्हणतायत, “वडिलांनी संस्कार दिले असते तर…”?

Sara Ali Khan Troll for Visiting Temple : बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान ही सध्या तिचा आगामी चित्रपट विकी कौशलच्या ‘जरा हटके, जरा बचके’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हे दोघेही वेगवेगळ्या शहरांमध्ये जात आहेत. दरम्यान, नुकतेच सारा आणि विकी हे दोघे ही लखनऊमध्ये गेल्यानंतर तिथल्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यासाठी पोहोचले. त्यावेळी साराला…

Read More

करीना कपूरला आई म्हणत नाही Sara Ali Khan; मग काय नावाने मारते हाक? वयात 13 वर्षांचं अंतर

Sara Ali Khan on Kareena Kapoor: बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची (Saif Ali Khan) मुलगी सारा अली खान (Sara Ali Khan) आणि दुसरी पत्नी करीना कपूर (Kareena Kapoor) यांच्या वयात फक्त 13 वर्षांचं अंतर आहे. सारा अली खान ही सैफ अली खान (Saif Ali Khan) आणि अमृता सिंग (Amrita Singh) यांची मुलगी आहे. 2004 मध्ये…

Read More

SaraAliKhan : काय होतीस तू ,काय झालीस तू…सारा तुस्सी ग्रेट हो

SaraAliKhan : सारा अली खान हिने अगदी कमी वेळात आपल्या अभिनयाने आणि मुख्यतः सध्या राहणीमान आणि बिनधास्त ऍटिट्यूडमुळे कमी काळात प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्री सारा अली खानने (sara ali khan) आज आपल्या दमदार अभिनयाने फार कमी वेळेत बॉलीवूडमध्ये आपली छाप सोडली आहे. सारा अली खानचे जुने फोटो पहिले तर आपल्यालाच धक्का बसेल. जुन्या फोटोंमध्ये…

Read More

Shubman Gill: शुभमन से मॅच करा दो, Tinder ला विनंती करणाऱ्या तरूणीला अर्शदीपचं खणखणीत उत्तर, पाहा Video

Shubman Gill, Tinder Girl: टीम इंडियाचा युवा फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यात गिलने शतक (Shubman Gill Century) झळकावलं आणि आगामी वर्ल्ड कप (2023 ODI World Cup) संघात दावेदारी ठोकली आहे. वनडे, टेस्ट क्रिकेट आणि टी-ट्वेंटी अशा तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक ठोकणारा शुभमन पाचवा खेळाडू ठरलाय. शुभमन सध्या क्रिकेटच्या मैदानावर…

Read More

Virat Kolhi: मैदानात चाहते शुभमनला ‘सारा भाभी’ आवाज देत चिडवत असताना विराटने केलं असं काही…; VIDEO व्हायरल

Virat Kolhi Reaction on Shubhman Gill: न्यूझीलंडविरोधात (New Zeland) झालेल्या तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने व्हाईटवॉश देत आयसीसी टीम रँकिंगमध्ये (ICC Team Ranking) अव्वल स्थान पटकावलं आहे. 24 जानेवारी इंदोरमधील होळकर मैदानात तिसरा एकदिवसीय सामना खेळवण्यात आला होता. भारताने हा सामना 90 धावांनी जिंकला. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि शुभमन गिलने (Shubhman Gill) केलेल्या शतकांच्या…

Read More

Sara Ali Khan Injured : नाकाला गंभीर दुखापत झाल्याने असा बदलला सारा अली खानचा चेहरा

मुंबई : सारा अली खान बॉलिवूडमधील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘केदारनाथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिनेत्री सारा अली खानचे आज असंख्य चाहते आहेत. अभिनयाप्रमाणेच सारा तिच्या लूककडेही विशेष लक्ष देत असते. सारा सोशल मीडियावरील मादक फोटोंमुळेही चर्चेत असते. वरुण धवन आणि नताशा दलाल हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोडप्यांपैकी एक आहेत. दोघांची केमिस्ट्री चांगलीच पसंत…

Read More