Headlines

“शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान | shinde group mla santosh bangar on dasara melava and hingolicha DJ rmm 97

[ad_1] Dasara Melava 2022 Latest News : आज मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांकडून दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर हा पहिलाच दसरा मेळावा असून दोन्ही गटांकडून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शिवतीर्थावरून उद्धव ठाकरे व बीकेसी मैदानातून एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार? याकडे संपूर्ण…

Read More

ncp state president jayant patil commented on pankaja munde and bjp rno news

[ad_1] भाजपा नेत्या पंकजा मुंडे त्यांच्या विधानांमुळे गेल्या दोन दिवसांपासून चर्चेत आहे. बीडमधील एका कार्यक्रमात ‘मी सध्या बेरोजगारच आहे’ हे त्यांचे विधान सध्या राजकीय वर्तुळात गाजत आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंकजा मुंडेंना म्हणावं तसं भाजपा महत्त्व देत नाही, त्यांना बाजुला काढण्यात आलं आहे”, असे जयंत पाटील माध्यमांशी बोलताना म्हणाले…

Read More

संतोष बांगर समर्थकाची महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ, उद्धव ठाकरेंनी केला फोन, म्हणाले “तुझा मेसेज मिळाला, एक काम कर…” | Shinde Faction MLA Santosh Bangar Supporter Audio Clip Yuva Sena Office Bearer Shivsena Uddhav Thackeray sgy 87

[ad_1] शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर सध्या काही ना काही कारणामुळे सतत चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वी संतोष बांगर यांचा ताफा शिवसैनिकांनी अडवल्यानंतर वाद निर्माण झाला होता. त्यानंतर संतोष बांगर यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. पण आता संतोष बांगर आपल्या एका समर्थकामुळे चर्चेत असून, वादात अडकण्याची शक्यता आहे. महत्त्वाचं म्हणजे, उद्धव ठाकरे…

Read More

संतोष बांगर हल्ला प्रकरण : अंजनगाव सुर्जी पोलिसांची मोठी कारवाई! ११ शिवसैनिकांना घेतलं ताब्यात; म्हणाले, “अटकसत्र…” | Santosh Bangar Attack Amravati Police Arrested 11 shivsena supporters filed case against 15 to 20 people scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये अगदी शेवटच्या क्षणी दाखल झालेले आमदार म्हणून ओळख असणाऱ्या संतोष बांगर यांच्या ताफ्यावर रविवारी सायंकाळी अमरावतीमध्ये शिवसैनिकांनी केलेल्या हल्ला प्रकरणात ११ जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. यासंदर्भातील माहिती पोलिसांनीच दिली आहे. या प्रकरणात एकूण १५ ते २० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नक्की वाचा >> संतोष बांगर हल्ला…

Read More

संतोष बांगर हल्ला प्रकरण: “आदल्या दिवशी ते ठाकरेंबरोबर…”; पैसे घेतल्याचा उल्लेख करत काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया | ShivSena supporter attacked eknath shinde group MLA Santosh Bangar convoy congress leader yashomati thakur reacts rno news scsg 91

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांच्या गाडीवर झालेल्या हल्ल्या प्रकरणी काँग्रेसने प्रतिक्रिया नोंदवली आहे. काँग्रेसच्या आमदार तसेच अमरावतीच्या माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी संतोष बांगर यांच्या ताफ्यावर झालेला हल्ला हा लोक संतापाचा उद्रेक होता असं म्हटलं आहे. ठाकरे समर्थक शिवसैनिकांनी बांगर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याने रविवारी सायंकाळी अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाल्याचं…

Read More

shivsena yuvasena worker dilip ghuge challenged santosh banger in hingoli

[ad_1] संतोष बांगर हे नाव एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीच्या सुमारास बरंच चर्चेत आलं होतं. सुरुवातीला बंडखोर गटावर टीका करणारे संतोष बांगर नंतर स्वत:च एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले. त्यामुळे त्यांच्यावर ‘गद्दार’ अशी देखील टीका केली गेली. यानंतर काही दिवसांपूर्वीच संतोष बांगर यांचा मध्यान्न भोजन केंद्राच्या व्यवस्थापकाला मारहाण करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता पुन्हा एकदा…

Read More

सत्तेची मस्ती डोक्यात गेली का? अजित पवारांचा शिंदे सरकारला खडा सवाल! संतोष बांगर यांनाही सुनावलं | NCP leader ajit pawar on santosh bangar and shinde group MLA prakash surve rmm 97

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना डब्बे पुरवणाऱ्या व्यवस्थापकाला शिवीगाळ करत मारहाण केली आहे. तर शिंदे गटाचे आणखी एक आमदार प्रकाश सुर्वे यांनी चितावणीखोर भाषण करत, शिवसैनिकांना ठोकून काढा, त्यांचे हात नाही तोडता आले तर तंगडी तोडा, असं विधान केलं आहे. या घडामोडींनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकारवर…

Read More

आमदार संतोष बांगर यांनी मारहाण का केली? व्यवस्थापकानं दिलं स्पष्टीकरण; सर्व आरोपही फेटाळले, म्हणाले… | mid day meal manager shubham haran on shivsena rebel MLA santosh bangar beating rmm 97

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत कामगारांना जेवणाचे डब्बे पुरवणाऱ्या गोडाऊनच्या व्यवस्थापकाला मारहाण केली आहे. शुभम हरण असं मारहाण झालेल्या व्यवस्थापकाचं नाव आहे. मारहाण होतानाचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर विरोधी पक्षातील नेत्यांनी संतोष बांगर यांच्या कृत्याचा निषेध केला आहे. या सर्व…

Read More

eknath shinde group mla santosh bangar slaps mid day meal manager

[ad_1] महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंचं सरकार कोसळण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या राजकीय भूकंपामध्ये संतोष बांगर हे नाव देखील जोरदार चर्चेत होतं. आधी बंडखोरांवर तोंडसुख घेणारे बांगर नंतर बंडखोर गटाला जाऊन मिळाल्यामुळे त्यांच्यावर शिवसेनेकडून टीका देखील करण्यात येत होती. मात्र, आता एकनाथ शिंदे सरकारमध्ये संतोष बांगर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार झाले आहेत. त्यामुळे बंडखोर गटाला मिळाल्याची टीका काहीशी ओसरली…

Read More

“आम्हाला डिवचण्याचे काम केले तर…” शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांचा इशारा | santosh bangar warns uddhav thackeray group to not tease eknath shinde group

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेना पक्षात उघड दोन गट पडले आहेत. हे दोन्ही गट एकमेकांवर सातत्याने टीका करताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे गटाकडून शिंदे गटातील आमदारांना गद्दार म्हटले जात आहे. तर शिंदे गटातील आमदारदेखील तेवढ्याच क्षमतेने उद्धव ठाकरे गटाला प्रत्युत्तर देताना दिसत आहेत. दरम्यान, शिंदे गटातील आमदार संतोष बांगर यांनी…

Read More