IND vs NZ 2nd T20: T20 सामन्यात इशान किशन ठरतोय फ्लॉप; कोच द्रविड कोणाला संधी देणार?

IND vs NZ 2nd T20: भारत विरुद्ध न्यूझीलंड (Ind vs Nz) दुसरा टी20 सामना रंगतदार झाल्याचं पहायला मिळालं. भारताला अवघ्या 100 धावाचं लक्ष्य असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना गेला. सूर्यकुमारने (Suryakumar Yadav) शेवटच्या चेंडूवर दमदार चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला. अशा रीतीने भारताने 6 विकेट्सने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे मालिकेत भारताने 1-1 अशी…

Read More

Ind Vs SL: आमचा Sanju Samson कुठेय? Suryakumar Yadav ने दिलेल्या उत्तराने चाहते हैराण!

Suryakumar Yadav Viral Video: भारत विरूद्ध श्रीलंका (Ind Vs SL 3RD ODI) या वनडे सिरीजमध्ये लंकेला क्लिन स्विप देऊन एतिहास रचला. तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाने 317 रन्सने विजय मिळवत इतिहास रचला. दरम्यान यावेळी दुखापतीच्या कारणामुळे संजू सॅमसनला (Sanju Samson) सिरीजच्या मधूनच माघारी परतावं लागलं. संजूच्या चाहत्यांनी होमटाऊनमध्ये त्याला फार मिस केलं. मात्र टीम इंडियाचा…

Read More

Ind Vs SL 2nd T20: टीम इंडियाला आणखी एक धक्का, हार्दिकनंतर ‘हा’ खेळाडू दुखपातग्रस्त

India vs Sri Lanka T20 : श्रीलंकेविरुद्ध झालेल्या पहिल्या टी20 सामन्यात विजय मिळवत भारताने (Team India) नव्या वर्षाची दणक्यात सुरुवात केली आहे. आता भारत आणि श्रीलंकेदरम्यानचा दुसरा टी20 (India vs Sri Lanka 2nd T20) सामना 5 जानेवारीला पुण्यात खेळवला जाणार आहे. पहिला सामना जिंकात टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या…

Read More

Sanju Samson ला ‘या’ देशाच्या क्रिकेट बोर्डाची ऑफर; संजूला टीममध्ये न घेणं BCCI ला पडणार महागात

Sanju Samson Gets Offer From Ireland Board : भारतीय क्रिकेट टीमचा (Cricket Team India) युवा खेळाडू संजू सॅमसनला (Sanju Samson) सध्या बराच चर्चेत आहे. नुकतंच टी-20 वर्ल्डकपनंतर झालेल्या न्यूझीलंडच्या (INDvsNZ) दौऱ्यामध्ये त्याचा समावेश करण्यात आला होता. मात्र त्याला एकाच सामन्यात प्लेईंग 11 मध्ये जागा देण्यात आली. संजूला टीमबाहेर ठेवल्यामुळे त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर (Social Media)…

Read More

Ind vs Nz : संजू सॅमसनला पुन्हा वगळल्याने शशी थरूर संतापले; ऋषभ पंतवर साधला निशाणा

India vs New Zealand, 3rd ODI: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तिसरा एक दिवसीय आंतरराष्ट्रीय सामना क्राईस्टचर्च येथे खेळवण्यात येत आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने (kane williamson) नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडचा संघ एका बदलासह मैदावर उतरला आहे तर भारतीय संघात (Team India) कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. यावरुन आता मोठं राजकारण सुरु झालंय….

Read More

Ind vs Nz पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट, हवामानाचा अंदाज काय?

India vs New Zealand 1st ODI: टीम इंडिया (Team India) उद्या 25 नोव्हेंबरपासून न्युझीलंडसोबत (New Zealand) 3 सामन्याची वनडे मालिका खेळणार आहे. या वनडे मालिकेवर टी20 मालिकेप्रमाणे पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे टी20 मालिकेप्रमाणे आता वनडेतही क्रिकेट फॅन्सची निराशा होण्याची शक्यता आहे. पहिल्या वनडे सामन्यावर पावसाचे सावट असणार आहे. त्यामुळे क्रिकेट फॅन्सचा हिरमोड होणार आहे. …

Read More

IND vs NZ: ऋषभ पंत की संजू सॅमसन? शिखर धवन न्युझीलंडविरूद्ध कोणाला संधी देणार?

India vs New Zealand 1st ODI: टीम इंडियाने (team India) नुकतीच टी20 मालिका जिंकली आहे. या मालिकेनंतर वनडे मालिका जिंकण्याचे टीम इंडियाचे लक्ष असणार आहे. या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला 25 नोव्हेंबरपासून सुरूवात होत आहे. न्युझीलंडविरूद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. या मालिकेत टीम इंडियाच्या ताफ्यात ऋषभ…

Read More

कर्णधार-मॅनेजमेंट सोडा, आता इतर खेळाडूही Sanju Samson ला देत नाहीयेत खेळायची संधी, VIDEO व्हायरल

Sanju Samson: टीम इंडिया सध्या न्यूझीलंडच्या (IND vs NZ) दौऱ्यावर आहे. या ठिकाणी आता टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता भारताला शिखर धवनच्या (Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली वनडे सिरीज खेळायची आहे. दरम्यान टी-20 सिरीजच्या तिन्ही सामन्यांमध्ये संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी देण्यात आली नव्हती. त्यानंतर आता सोशल मीडियावर (Social media) एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये…

Read More

IND vs NZ : मालिका जिंकण्यासाठी टीम इंडिया सज्ज, या दोन खेळाडूंना Playing 11 मध्ये संधी

India vs New Zealand: भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा तिसरा आणि शेवटचा टी20 सामना उद्या खेळवला जाणार आहे. भारतीय वेळेनुसार दुपारी 12 वाजता सामना रंगणार आहे. भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा (India vs New Zealand) पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. तर दुसऱ्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा धुव्वा उडवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आता तिसरा सामना जिंकत…

Read More

IND vs NZ: तिसऱ्या टी-20 मध्ये Sanju Samson ला मिळणार संधी? अखेर हार्दिक पंड्याने दिलं उत्तर!

IND vs NZ: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 (T20 match) सामन्यात विजय मिळवला. भारताने आजचा सामना 65 रन्सने जिंकला. मात्र या सामन्यात संजू सॅमसनला (Sanju Samson) संधी दिली नसल्याने त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. दरम्यान सामन्यानंतर हार्दिक पंड्याने (Hardik Pandya) इतर खेळाडूंना का संधी दिली नाही याचं उत्तर दिलंय. …

Read More