Headlines

संजय शिरसाटांच्या कार्यालयातून ठाकरेंचे फोटो हद्दपार, चंद्रकांत खैरेंचा जोरदार हल्लाबोल, म्हणाले… | Chandrakant Khaire answer Sanjay Shirsat over removing photos of Aaditya Uddhav Thackeray pbs 91

[ad_1] शिवसेनेतून बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी आधी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविषयी कोणतीही तक्रार नसल्याचं म्हणत ठाकरे कुटुंबाविषयी आजही आदर असल्याचे दावे केले. मात्र, काही दिवसातच बंडखोरांनी आदित्य ठाकरेंसह थेट उद्धव ठाकरेवरही शाब्दिक हल्ले करण्यास सुरुवात केली. आता तर शिंदे गटातील बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेना कार्यालयातून आदित्य व उद्धव ठाकरे यांचे फोटोही हटवले. यावर शिवसेना…

Read More