Headlines

“मी पुन्हा पुन्हा सांगतेय, आमदार संजय शिरसाट…”, दीपक केसरकरांचा उल्लेख करत सुषमा अंधारे आपल्या दाव्यावर ठाम | Sushma Andhare repeat her claim about unhappiness of Sanjay Shirsat in Jalgaon

[ad_1] शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार संजय शिरसाट कधीही ठाकरे गटात येऊ शकतात, असा दावा केला. संजय शिरसाटांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून ते नाराज आहेत, असाही दावा अंधारे यांनी केला. त्या जळगाव जिल्ह्यामध्ये महाप्रबोधन यात्रेत बोलत होत्या. सुषमा अंधारे म्हणाल्या, “दीपक केसरकर एका पक्षाचे प्रवक्ते आहेत. प्रवक्ते…

Read More

cm eknath shinde group sanjay shirsat mocks shivsena sushma andhare

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यापासून शिंदे गटातील काही अस्वस्थ आमदार पुन्हा ठाकरे गटाकडे येणार असल्याचा दावा ठाकरे गटाकडून केला जात आहे. यामध्ये सर्वात आधी आमदार संजय शिरसाट यांचं नाव घेतलं जात आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यासंदर्भात केलेल्या विधानामुळे या चर्चांना…

Read More

संजय शिरसाटांच्या हृदयात आढळली रक्ताची गुठळी; डॉक्टरांनी दिली प्रकृतीबाबत मोठी अपडेट | found blockage in mla Sanjay Shirsats heart lilavati hospital gave latest health update rmm 97

[ad_1] एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांना आज पहाटे हृदयविकाराचा झटका आला होता. यानंतर त्यांना तातडीने एअर अॅम्ब्युलन्सने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. संजय शिरसाट यांची प्रकृती आता स्थिर असून त्यांच्या हृदयात रक्ताची गुठळी आढळली आहे, याबाबतची माहिती लिलावती रुग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डॉ. जलील पारकर यांनी दिली. संजय शिरसाटांच्या प्रकृतीबाबत अधिक माहिती देताना…

Read More

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का? निवडणूक आयोगाकडे पाठवलेल्या चिन्हांबाबत संजय शिरसाटांचं मोठं विधान | sanjay shirsat on 3 symbols submmitted by uddhav thackeray are not in list of election commission rmm 97

[ad_1] निवडणूक आयोगानं ‘शिवसेना’ हे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह गोठावलं आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी तीन नवीन चिन्हे निवडणूक आयोगाकडे सादर केली आहेत. यामध्ये उगवता सूर्य, धगधगती मशाल आणि त्रिशूळ अशा चिन्हांचा समावेश आहे. पण ही चिन्हं निवडणूक आयोगाच्या यादीत नसल्याचा दावा शिंदे गटाचे आमदार…

Read More

“रात्रीच्या पावसात सुरतला गेलो, तो काळ आठवला की…” शिवसेनेतील बंडखोरीवर संजय शिरसाट यांचे विधान | sanjay shirsat comment on shiv sena rebel mlas and surat guwahati visit

[ad_1] एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीनंतर राज्यात सत्तांतर झाले. बंडखोरीनंतर सध्या राज्यात शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे सत्ताशकट हाकत आहेत. या बंडखोरीदरम्यान शिवसेनेतील ४० आमदारांनी सुरत, गुवाहाटी नंतर महाराष्ट्र असा प्रवास केला. या काळात शिवसेनेतील बंडखोरीप्रमाणेच आमदारांच्या या परराज्यातील प्रवासाचीही चांगलीच चर्चा झाली. दरम्यान, शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी या प्रवासावर भाष्य केले…

Read More

संजय शिरसाट यांनी कंत्राटदाराला धमकावले, अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंचा गंभीर आरोप | gunaratna sadavarte allegation on sanjay shirsat

[ad_1] मराठ आरक्षण तसेच एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे चर्चेत आलेले अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. संजय शिरसाट यांनी बाबा कंस्ट्रक्शन्स या बांधकाम क्षेत्रातील कंपनीला धमकावले आहे, असा आरोप सदावर्ते यांनी केला आहे. विशेष म्हणजे या धमकीप्रकरणाशी निगडित एक कॉल रेकॉर्डिंग त्यांच्याकडे असल्याचा दावाही सदावर्ते यांनी केला आहे….

Read More

eknath shinde group mla sanjay shirsat on vedanta foxcon project politics

[ad_1] वेदान्ता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यावरून सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. या प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. दोन्ही बाजूंकडून प्रकल्प गुजरातला गेल्याबद्दल एकमेकांवर आरोप करण्यात येत आहेत. मविआ सरकारच्या काळात या प्रकल्पाविषयी चर्चा सुरू झाली होती. मात्र, नुकतीच या कंपनीने गुजरातमध्ये प्रकल्प नेण्याची घोषणा केल्यामुळे त्यावरून वाद निर्माण…

Read More

“चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय” बंडखोर आमदार संजय शिरसाटांची बोचरी टीका! | rebel MLA Sanjay Shirsat on shivsena LEader chandrakant khaire rmm 97

[ad_1] औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचातीच्या निवडणुकीचा निकाल नुकताच लागला आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात वादाला सुरुवात झाली आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उमेदवार पळवले. या निवडणुकीसाठी त्यांना मोठी रसद मिळाली होती, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे…

Read More

“ते कुणाचे पुतणे आहेत, यापेक्षा…” केदार दिघेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर बंडखोर आमदार संजय शिरसाटांची प्रतिक्रिया, म्हणाले… | Shivsena rebel MLA sanjay shirsat on kedar dighe threat rape victim rmm 97

[ad_1] धर्मवीर आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बलात्कार पीडित तरुणीला धमकावल्याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केदार दिघे यांचे मित्र आणि मुख्य आरोपी रोहित कपूर यानं २८ जुलै रोजी लोअर परेळ येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. संबंधित तरुणीनं…

Read More

“…याचा अर्थ राऊतांचा कार्यक्रम संपलाय” शरद पवारांच्या मौनावरून बंडखोर आमदार संजय शिरसाटांचं मोठं विधान | rebel MLA sanjay shirsat on sharad pawar silence after sanjay raut arrested rmm 97

[ad_1] शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे बंडखोर…

Read More