Headlines

ईडी कार्यालयात जाताना संजय राऊत अचानक मागे आले आणि म्हणाले, “पेढे वाटा…” | Sanjay Raut spontaneous comment on Shivsena rebel MLA Sanjay Shirsat after detained by ED pbs 91

[ad_1] शिवसेना खासदार संजय राऊत यांची रविवारी (३१ जुलै) सकाळी सात वाजल्यापासून चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने सायंकाळी पाच वाजल्याच्या दरम्यान त्यांना ताब्यात घेतलं. तसेच त्यांना ईडी कार्यालयात नेण्यात आलं. ईडी कार्यालयात जात असताना संजय राऊतांनी अचानक माध्यमांशी संवाद साधला. तसेच ईडीच्या कार्यालयावर प्रतिक्रिया व्यक्त केली. “लोकांना मारहाण करून खोटे पुरावे तयार केले जात आहेत. हे…

Read More