Headlines

Sanjay Raut Mother get emotional after sanjay raut detain by ed spb 94

[ad_1] पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज सकाळी ७ वाजता ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. मात्र, संजय राऊत यांना घेऊन जात असताना संजय राऊत यांच्या आईंचे अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या परिवारातील इतर सदस्यदेखील…

Read More