“…याचा अर्थ राऊतांचा कार्यक्रम संपलाय” शरद पवारांच्या मौनावरून बंडखोर आमदार संजय शिरसाटांचं मोठं विधान | rebel MLA sanjay shirsat on sharad pawar silence after sanjay raut arrested rmm 97

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. राऊतांच्या अटकेनंतर शिवसेनेसह महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी प्रतिक्रिया का दिली नाही? यावरून आता महाराष्ट्रातील राजकारणात तर्क -वितर्क लावले जात आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेनेचे बंडखोर आमदार…

Read More

संजय राऊतांवरील कारवाईवर शरद पवार मौन का? सुप्रिया सुळेंनी दिले उत्तर, म्हणाल्या… | supriya sule comment over silence of sharad pawar after sanjay raut arrest by ed

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली असून त्यांना येत्या ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे. राऊतांवरील या कारवाईनंतर राज्यभरातील शिवसैनिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील राऊतांच्या अटकेनंतर निषेध व्यक्त केला आहे. राऊतांवरील कारवाईवर सर्व स्तरातून प्रतिक्रिया उमटत असल्या तरी महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या राष्ट्रवादी…

Read More

“त्यांच्या अंगात जी रग आहे, ती…” राऊतांच्या अटकेनंतर आनंद दीघेंचे पुतणे केदार दीघेंची प्रतिक्रिया, म्हणाले… | anand dighe nephew kedar dighe reaction on sanjay raut arrest and eknath shinde rmm 97

शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने अटक केली आहे. तब्बल १५ तास चौकशी केल्यानंतर ईडीने त्यांना अटक केली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी संजय राऊतांना आज न्यायालयात हजर केलं. न्यायालयाने संजय राऊत यांना तीन दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे. संजय राऊत यांना अटक केल्यानंतर राज्यभर याचे पडसाद उमटत असून अनेक शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून ईडीच्या कारवाईविरोधात…

Read More

संजय राऊतांच्या घरात आढळलेली रक्कम कोणाची? भाऊ सुनील राऊत यांचा मोठा खुलासा, ५० लाखाच्या व्यवहाराबाबतही दिलं स्पष्टीकरण | shivsena leader sunil raut on shivsena MP sanjay raut arrest and seized money 50 lac transaction rmm 97

शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर राज्यभरातून शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. राज्यात ठिकठिकाणी आंदोलन होत आहेत. शिवसेनेसह महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही राऊतांवर केलेल्या कारवाईचा निषेध केला आहे. दरम्यान, शिवसेना नेते सुनील राऊत यांनी देखील ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत संबंधित कारवाई बोगस असल्याचं म्हटलं आहे. तसेच पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत…

Read More

“आठ वाजताचा भोंगा बंद झाला,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला | Maharashtra CM Eknath Shinde on Shivsena Sanjay Raut arrest Patra Chawl Scam sgy 87

शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंगा बंद झाला अशा शब्दांत टोला लगावला आहे. औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी ‘भोंगा नीट करा रे’ असं सांगताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर टीका केली. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता असा…

Read More