Headlines

Chitra wagh angry on Journalists When asked about Sanjay Rathod ysh 95

[ad_1] यवतमाळ: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री संजय राठोड यांच्यावर पूजा चव्हाण प्रकरणात आरोप करून आपण त्यांचे राजकीय जीवन उध्वस्त केले नाही काय, असा प्रश्न विचारताच भाजप महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ भडकल्या. प्रश्न विचारणाऱ्या पत्रकारास पत्रपरिषदेत का बोलावले?, यापुढे अशा पत्रकारांना आपल्या पत्रकार परिषदेत आमंत्रित करायचे नाही, असा दम स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी चित्रा…

Read More

भास्कर जाधवांनी नक्कल केल्याने चित्रा वाघ संतापल्या, म्हणाल्या “ओ भास्करशेठ माझ्या नादी लागू नका, तुम्ही नाच्याचं…” | BJP Chitra Wagh on Shivsena Bhaskar Jadhav Sanjay Rathod Pooja Chavan Suicide sgy 87

[ad_1] शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी सभेमध्ये आपली नक्कल केल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी संताप व्यक्त केला आहे. भास्कर जाधव यांनी चित्रा वाघ यांना विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन टोला लगावला आहे. कुडाळ येते कार्यकर्त्यांसमोर भाषण करतान त्यांनी चित्रा वाघ यांची नक्कल केली. यानंतर चित्रा वाघ यांनी व्हिडीओ ट्वीट केला…

Read More

संजय राठोड प्रकरणावरुन भास्कर जाधवांनी केली चित्रा वाघ यांची नक्कल; BJP उपाध्यक्षांना लक्ष्य करताना म्हणाले, “पूजा चव्हाणला…” | Bhaskar Jadhav slams Chitra Wagh Over Pooja Chavan Suicide connection of Sanjay Rathod scsg 91

[ad_1] माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या समर्थक आमदारांपैकी एक असणाऱ्या भास्कर जाधवांनी भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील उपाध्यक्ष चित्रा वाघ यांना विद्यमान कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्यासंदर्भातील पूजा चव्हाण प्रकरणावरुन टोला लगावला आहे. कुडाळ येते कार्यकर्त्यांसमोर भाषण देताना चित्रा वाघ यांची नक्कल करत भास्कर जाधव यांनी उपरोधिकपणे संजय राठोड यांना भाजपाने पुन्हा मंत्री केल्याने पूजा चव्हाणला न्याय…

Read More

वेगवेगळे आरोप झालेले संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्याकडे मोठी जबाबदारी, शिंदे सरकारमध्ये मिळाली महत्त्वाची ‘ही’ खाती | eknath shinde cabinet portfolio abdul sattar get agriculture ministry and sanjay rathore gets Food and Drug Administration

[ad_1] मागील अनेक दिवसांपासून प्रतीक्षा अललेल्या राज्य मंत्रिमंडळातील मंत्र्यांना अखेर खातेवाटप झाले आहे. यामध्ये महत्त्वाची खाती ही भाजपाला मिळाल्याचे दिसत आहे. भाजपाकडे महसूल, गृह विभाग, गृहनिर्माण अशी महत्त्वाची खाती आली आहेत. तर शिंदे गटाकडे पाणीपुरवठा व स्वच्छता बंदरे व खनिकर्म, रोजगार हमी योजना व फलोत्पादन, उद्योग अशी खाती आहेत. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात आरोप…

Read More

“संजय राठोडांची आरती करा म्हणजे…”; पूजा चव्हाणच्या आजीने शिंदे सरकारविरोधात व्यक्त केला संताप | maharashtra cabinet expansion pooja chavan grandmother slams shinde government over inclusion of sanjay rathod scsg 91

[ad_1] “या सरकारने संजय राठोडची आरती करावी म्हणजे त्यांना चांगलं वाटेल”, अशा शब्दांमध्ये पूजा चव्हाण या तरुणीच्या आजीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रीमंडळामध्ये संजय राठोड यांना स्थान दिल्याच्या मुद्द्यावरुन नाराजी व्यक्त केली आहे. शिंदे गटात गेलेल्या आमदारांपैकी विदर्भातील केवळ संजय राठोड यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडली आहे. दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे चौथ्यांदा प्रतिनिधित्व करणाऱ्या राठोड यांना मंत्रिमंडळामध्ये…

Read More

मंत्रीपद मिळताच संजय राठोड यांचा चित्रा वाघ यांना इशारा; म्हणाले “मी आतापर्यंत शांत होतो, पण आता…” | Eknath Shinde Camp Rebel Sanjay Rathod on BJP Chitra Wagh Maharashtra Cabinet Expansion sgy 87

[ad_1] संजय राठोड यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आल्याने शिंदे गट आणि भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जाहीरपणे संजय राठोड यांना विरोध केला असून पूजा चव्हाणच्या मृत्यूला कारणीभूत असणाऱ्या संजय राठोड यांना पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी असल्याचं म्हटलं आहे. तसंच आपला लढा सुरु राहणार असल्याचंही सांगितलं आहे….

Read More

“आतापर्यंत शांत होतो, पण…” पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून संजय राठोड यांचा गंभीर इशारा | rebel mla sanjay rathod on pooja chavhan death case and cabinet expantion rmm 97

[ad_1] शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांनी नुकतीच मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. पण पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप असल्याने विरोधकांसह भाजपातील काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. या सर्व घटनाक्रमांनंतर संजय राठोड यांनी माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात पुणे पोलिसांनी निष्पक्ष चौकशी केली असून आपल्याला क्लिन चीट मिळाली…

Read More

“शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत…,” संजय राठोड प्रकरणावरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या | BJP Chitra Wagh on Shivsena Sanjay Rathod Maharashtra Cabinet Expansion rno news sgy 87

[ad_1] शिवसेनेतील बंडखोर आमदार संजय राठोड यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने विरोधकांकडून टीका होत असताना, भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनीही पक्षाला घरचा आहेर दिला आहे. संजय राठोड यांच्याविरोधात आंदोलन करत राजीनामा देण्यास भाग पाडणाऱ्या चित्रा वाघ यांनी त्यांना मंत्रिमंडळात घेतल्याने नाराजी जाहीर केली आहे. दरम्यान दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य…

Read More

“संजय राठोडांची माफी मागा” पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी सुप्रिया सुळेंची भाजपावर टीका | NCP MP Supriya sule on cabinet expansion sanjay rathod pooja chavan death case and bjp rmm 97

[ad_1] महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला आहे. पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणी गंभीर आरोप असलेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांची मंत्रीपदी वर्णी लागली आहे. आज त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारवर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून भाजपावर टीकास्र सोडलं आहे. भारतीय…

Read More

“घटनेचा निषेध म्हणून…” संजय राठोडांना मंत्रिपद मिळल्यानंतर शिवसेनेच्या सुषमा अंधारेंचे चित्रा वाघ यांना खुले आव्हान | sushma andhare demands chitra wagh to give resignation against sanjay rathod ministerial post

[ad_1] राज्यात एकनाथ शिंदे गट आणि भाजपा यांचे संयुक्त सरकार स्थापन झाल्यानंर ४० दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. पहिल्या टप्यात शिंदे गटातील ९ आणि भाजपाच्या ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये पूजा चव्हाण मृत्यूप्रकरणात गंभीर आरोप असलेले शिंदे गटातील आमदार संजय राठोड यांनीदेखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राठोड यांना पुन्हा एकदा मंत्रिपद मिळाल्यामुळे…

Read More