Headlines

जीवन एक संघर्ष… वडील मृत्यूच्या दारात असताना दिग्गज अभिनेत्यावर अंडापाव विकण्याची वेळ

Sanjay Mishra Struggle Story: बॉलीवूडमध्ये आजकाल अनेक कलाकार अभिनयासोबतच इतर कामंही करताना दिसत आहेत. यातून ते आपला रोजगारही करतात. काहींना नाईलाजास्तव अभिनयासोबतच दुसरं काम स्विकारावं लागतं किंवा काळाची गरज म्हणून काहीजण मल्टिटास्किंग करण्यावर भर देतात. परंतु बॉलीवूडमधला असाच एक दिग्गज कलाकार आहे ज्यात ग्लॅमर, लक्झरी, प्रसिद्धी आणि पैसा पाहूनही ढाब्यामध्ये अंडापाव विकायला सुरूवात केली होती….

Read More