Headlines

बॉलिवूडलाही ‘पंचक’ची भुरळ! रितेश देशमुख ते करण जोहर सेलिब्रिटींनी केली चित्रपटाची स्तुती

Panchak Movie : डॉ. श्रीराम नेने आणि माधुरी दीक्षित यांची निर्मिती असलेला ‘पंचक’ चित्रपट येत्या नवीन वर्षात म्हणजेच ५ जानेवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लाँच सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. सिनेप्रेमी ‘पंचक’च्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. प्रेक्षकांच्या…

Read More

इतकी वर्षे वेगळं राहिल्यानंतर Ex Husband सोबत दिसली Karishma Kapoor; डिनर डेटवरून बाहेर आली आणि….

Karishma Kapoor Troll : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर ही सध्या अभिनय क्षेत्रापासून लांब असली तरी देखील ती नेहमीच चर्चेचा विषय ठरते. करिश्मा तिच्या सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच करिश्माचा एक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या फोटोत करिश्मा पूर्वाश्रमीचा…

Read More

मुलगा जेलमध्ये होता तेव्हा..; Aryan Khan Arrest प्रकरणात आई गौरी खानची पहिली प्रतिक्रिया

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानची पत्नी (Shah Rukh Khan) गौरी खाननं (Gauri Khan) नुकतीच दिग्दर्शक करण जोहरच्या (Karan Johar) ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan) या शोमध्ये 17 वर्षांनंतर हजेरी लावली होती. यावेळी गौरीसोबत तिच्या मैत्रिणी भावना पांडे आणि महीप कपूर यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी गौरी पहिल्यांदा मुलगा आर्यन खानच्या अटकेवर (Aryan…

Read More

‘अनन्या आणि कार्तिक एकत्र…’, Ananya च्या आईचा मोठा खुलासा

मुंबई : बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची (Chunky Panday) पत्नी भावना पांडेनं (Bhavana Panday) नुकतीच ‘कॉफी विथ करण’ (Koffee With Karan)या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्यासोबत तिच्या जवळच्या मैत्रिणी आणि शाहरुख खानची (Shahrukh Khan’s Wife) पत्नी गौरी खान (Gauri Khan) आणि संजय कपूरची (Sanjay Kapoor’s Wife Maheep Kapoor) पत्नी महीप कपूरनं हजेरी लावली होती. यावेळी…

Read More

… कपूर कुटुंबापुढे आर्थिक अडचण; पहिल्यांदाच अभिनेत्याच्या पत्नीचं लक्षवेधी वक्तव्य

koffee with karan season 7 : निर्माता दिग्दर्शक (Karan Johar) करण जोहरच्या टॉक शो koffee with karan season 7 ला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळतो. आतापर्यंत या शोमध्ये सध्याच्या घडीला चर्चेत असणाऱ्या बऱ्याच सेलिब्रिटींनी हजेरी लावली. असंख्य गौप्यस्फोट झाले, असंख्य (Relationships) रिलेशनशिप्स आणि ब्रेकअपवरून पडदाही उठला. याच कार्यक्रमात येत आला कपूर कुटुंबाची हलाखीची परिस्थितीही सर्वांसमोर आली…

Read More

यापेक्षा वाईट काय? हनीमूनच्या दिवशीचं पतीने लावली प्रसिद्ध अभिनेत्रीची बोली

मुंबई : लग्नानंतर पत्नीसोबत एक उत्तम आयुष्य प्रत्येक मुलीला हवं असतं. सासरच्या मंडळींकडून आदर आणि पतीचं प्रेम एवढ्याच अपेक्षा प्रत्येक मुलीच्या असतात. पण सर्वचं मुलींच्या वाट्याला हे सुख येत नाही. काही मुलींना सासरी अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. अशा घटना फक्त सर्व सामान्य मुलींसोबतचं नाही, तर अभिनेत्रींसोबत देखील घडतात. अभिनेत्री करिश्मा कपूरने देखील लग्न झाल्यानंतर…

Read More