Headlines

मोठा खुलासा: दोन वर्षांपासून संजूबाबा- मान्यतामध्ये दुरावा; पत्नीनं घरच नाही, देशही सोडला

मुंबई : अभिनेता संजय दत्त यानं कायमच माध्यमांशी त्याचं खास नातं जपलं आहे. म्हणूनच की काय त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्याच गोष्टींची माहिती मिळतात माध्यमांपासून ते अगदी चाहता वर्गही विचारात पडतो. सध्या संजूबाबा कॅमेरासमोर आल्यास तो एकटाच दिसतो, यापूर्वी कायम पत्नी मान्यता किंवा मग दोघांपैकी एक मुल तरी त्याच्यासोबतच दिसत होतं. पण, आता मात्र असं काहीच…

Read More